पंतप्रधानांचे सिल्वासा येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमातील भाषण
April 25th, 04:50 pm
व्यासपीठावर उपस्थित प्रफुल्ल पटेल, खासदार विनोद सोनकर, खासदार भगिनी कलाबेन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा भवर जी , भाई राकेश सिंह चौहान जी , वैद्यकीय क्षेत्रातील मित्रगण , इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! केम छो मजा, सुख मा, संतोष मा, आनंद मा, प्रगति मा, विकास मा...वाह. मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा माझे मन आनंदाने भरून येते. दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीच्या विकासाचा प्रवास पाहणे हा माझ्यासाठीही सुखद अनुभव असतो. आणि आता जी चित्रफित पाहिली , कोणी कल्पना करू शकत नाही की, इतक्या छोट्या क्षेत्रात चहु दिशांना आधुनिक आणि वेगवान विकास कशाप्रकारे होतो आहे , ते आपण चित्रफितीमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने पाहिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण
April 25th, 04:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले. या प्रकल्पांमध्ये सिल्वासा येथील नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या संस्थेचे लोकार्पण, सरकारी शाळा, दमण येथे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, विविध रस्त्यांचे सुशोभीकरण, बळकटीकरण आणि रुंदीकरण, फिश मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, पाणीपुरवठा योजनेचा विस्तार अशा 96 प्रकल्पांचा समावेश आहे. दीव आणि सिल्वासा येथील पंतप्रधान आवास योजना शहरी योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरांच्या किल्ल्यांचे वितरण देखील करण्यात आले.दादरा आणि नगर-हवेलीच्या सिल्वासा येथे पंतप्रधानांनी दिली भेट
January 19th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरा आणि नगर हवेली येथील सिल्वासा येथे काही विकासात्मक प्रकल्पांच्या शिलान्यासाचे उद्घाटन तसेच दादरा आणि नगर हवेली येथील सायली येथे वैद्यकीय महाविद्यालयाची कोनशिला ठेऊन येथे माहिती तंत्रज्ञान धोरणाचे उद्घाटनही केले. पंतप्रधानांनी आरोग्य मोबाईल ॲप आणि दारोदार जाऊन घनकचरा एकत्रित करणे, वेगळा करणे आणि त्यावर प्रक्रिया या प्रणालीचेहि उद्घाटन केले.130 crore Indians are my family and I’m is committed to working for their welfare: PM Modi
January 19th, 02:00 pm
In Silvassa today, PM Modi today laid the foundation stone of Medical College as well as launched other development projects. Addressing a huge gathering at the event, PM Modi said that his actions against corruption infuriated some people and they were trying to form a Mahagathbandhan. He said such an alliance was not just against the BJP, but the people of India.पंतप्रधान उद्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2019 साठी गुजरातला भेट देणा
January 16th, 08:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 जानेवारी 2019 रोजी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते गांधीनगर, अहमदाबाद आणि हजीराला भेट देणार आहेत.सिल्वासा येथे विविध सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य. (दादरा आणि नगर हवेली)
April 17th, 02:37 pm
मंचावर विराजमान दमण, दिव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक श्री. प्रफुल्ल भाई पटेल, येथील खासदार श्री नटू भाई, शेजारचे दमणचे खासदार श्री लालू भाई, दादरा-नगर हवेली आणि जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष श्री. रमण ककुवा जी, सिल्वासाचे नगराध्यक्ष भाई राकेश चौहानजी आणि विशाल संख्येने येथे उपस्थित दादरा, नगर हवेलीच्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, मराठीमध्ये बोलू, हिंदीमध्ये बोलू की गुजरातीमध्ये बोलू, बोला... बरं, एक काम करा. आपला मोबाईल बाहेर काढा आणि त्याची लाईट सुरू करून आजच्या या भव्य कार्यक्रमाचे आपण स्वागत करा.पंतप्रधानांनी दादरा-नगर हवेलीत केला सरकारी प्रकल्पांचा शुभारंभ
April 17th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा तसेच दादरा-नगर हवेलीत अनेक सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये सौर प्रणाली, जन औषधी केंद्रे आणि पासपोर्ट सेवा केंद्राचा समोवश होता.2014 is a movement towards Surajya to realize the aspirations of people: Narendra Modi campaigns in Gujarat
April 26th, 05:45 pm
2014 is a movement towards Surajya to realize the aspirations of people: Narendra Modi campaigns in Gujarat