Tribal society is the one that led the fight for centuries to protect India's culture and independence: PM Modi
November 15th, 11:20 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.PM Modi participates in Janjatiya Gaurav Divas programme in Jamui, Bihar
November 15th, 11:00 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
August 27th, 02:06 pm
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी काल नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.सिक्कीमच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
August 03rd, 09:53 pm
सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.सिक्कीमच्या राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
July 18th, 09:35 pm
सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
June 24th, 05:08 pm
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल प्रेम सिंह तमांग यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
June 10th, 10:06 pm
सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेमसिंह तमांग यांचे अभिनंदन केले आहे.NDA formed on principles of 'Nation First', not for power: Shri Narendra Modi Ji
June 07th, 12:15 pm
Speaking at the NDA parliamentary meeting in the Samvidhan Sadan, Shri Narendra Modi Ji said the NDA was an organic alliance and said the group worked on the principle of 'Nation First'. He asserted that the alliance was the most successful in India's political history.Shri Narendra Modi Ji addresses the NDA Parliamentary Meet in the Samvidhan Sadan
June 07th, 12:05 pm
Speaking at the NDA parliamentary meeting in the Samvidhan Sadan, Shri Narendra Modi Ji said the NDA was an organic alliance and said the group worked on the principle of 'Nation First'. He asserted that the alliance was the most successful in India's political history.NDA's victory for the 3rd time represents the victory of 140 crore Indians: PM Modi at BJP HQ
June 04th, 08:45 pm
After the announcement of the results of the Lok Sabha Elections 2024, Prime Minister Narendra Modi addressed a programme at BJP HQ in New Delhi. Thanking the people of India, PM Modi said, “The results of the Lok Sabha Elections of 2024 has enabled NDA emerge victorious for the 3rd time. He said that this is the victory of the idea of a ‘Viksit Bharat’ and to safeguard India’s Constitution. He said, “NDA’s victory for the 3rd time represents the victory of 140 crore Indians.”PM Modi addresses Party Karyakartas at BJP HQ after NDA win in 2024 Lok Sabha Elections
June 04th, 08:31 pm
After the announcement of the results of the Lok Sabha Elections 2024, Prime Minister Narendra Modi addressed a programme at BJP HQ in New Delhi. Thanking the people of India, PM Modi said, “The results of the Lok Sabha Elections of 2024 has enabled NDA emerge victorious for the 3rd time. He said that this is the victory of the idea of a ‘Viksit Bharat’ and to safeguard India’s Constitution. He said, “NDA’s victory for the 3rd time represents the victory of 140 crore Indians.”रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरणावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 30th, 04:30 pm
देशातील कोट्यवधी तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे अभियान अविरत सुरू आहे. आज 50 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. हे नियुक्तीपत्र तुमच्या मेहनतीचे आणि प्रतिभेचे फळ आहे. मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन करतो. आता तुम्ही राष्ट्र उभारणीच्या प्रवाहात सामील होणार आहात, जो थेट लोकांशी संबंधित आहे. भारत सरकारचे कर्मचारी म्हणून तुम्हाला सर्वांना खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही पदावर असाल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, देशबांधवांचे जीवनमान सुलभ करणे हे तुमचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
November 30th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि नवनियुक्त कर्मचाऱ्यांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वाटप केले. देशभरातून निवडलेले हे कर्मचारी महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, वित्तीय सेवा विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि कामगार आणि रोजगार मंत्रालय, यासह सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील.पंतप्रधानांनी सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा
October 04th, 03:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याशी चर्चा केली आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये आलेल्या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला. या संकटकाळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले आहे.सिक्कीमच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
August 02nd, 04:41 pm
सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 12:22 pm
आज आसामसह ईशान्येकडील संपूर्ण राज्यांच्या रेल्वे संपर्क सुविधेसाठी फार महत्वपूर्ण दिवस आहे. आज ईशान्येकडील राज्यांच्या संपर्क सुविधेशी संबंधित तीन महत्वाची कामे एकाच वेळी होत आहेत. पहिले काम,पंतप्रधानांनी गुवाहाटी ते जलपायगुडी यांना जोडणाऱ्या आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना
May 29th, 12:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झेंडा दाखवून रवाना केले. ही वंदे एक्सप्रेस रेल्वे गाडी न्यू जलपायगुडीला गुवाहाटीशी जोडणार आहे आणि हा प्रवास 5 तास 30 मिनिटात होईल. यावेळी पंतप्रधानांनी 182 रुट किलोमीटरच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि आसाममध्ये लुमडिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डेमू/मेमू शेडचे लोकार्पण देखील केले.सिक्कीम राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी सिक्कीमवासियांना दिल्या शुभेच्छा
May 16th, 05:30 pm
सिक्कीम राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम राज्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.सिक्किममध्ये हिमस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
April 04th, 06:41 pm
सिक्कीममध्ये हिमस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.‘मन की बात’ हे लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचे अद्भुत माध्यम झाले आहे: पंतप्रधान मोदी
February 26th, 11:00 am
मित्रांनो, आज या क्षणी मला लता मंगेशकर, लता दीदी यांची आठवण येणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण ज्या दिवशी या स्पर्धेची घोषणा झाली होती, त्यादिवशी लता दिदींनी ट्वीट करून देशवासियांना या उपक्रमात सहभागी होण्याचा आग्रह केला होता.