स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
October 04th, 09:28 am
स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पंचाण्णव्याव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे.श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
October 04th, 04:38 pm
श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
March 30th, 09:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरांजली वाहिली आहे.श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
October 04th, 11:01 am
श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या महत्तेबद्दल बोलतानाचे आपले भाषणही पंतप्रधानांनी शेअर केले आहे.Development of Kutch is a perfect example of a meaningful change with 'Sabka Prayas': PM
August 28th, 11:54 am
PM Modi inaugurated and laid the foundation stone of projects worth around Rs 4400 crore in Bhuj. Addressing the gathering, the Prime Minister said that Smriti Van Memorial in Bhuj and Veer Bal Smarak at Anjar are the symbols of shared pain of Kutch, Gujarat and the entire country.पंतप्रधानांच्या हस्ते भुजमध्ये सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
August 28th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भुजमध्ये सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी त्यांनी भुज जिल्ह्यातील स्मृती वन स्मारकाचं उद्घाटनही केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, की भुज येथील स्मृती वन स्मारक आणि अंजार येथील वीर बाल स्मारक हे कच्छ, गुजरात आणि संपूर्ण देशानं एकत्रित भोगलेल्या वेदनांचं प्रतीक आहेत. अंजार स्मारकाची संकल्पना कशी पुढे आली आणि ‘कर सेवा’ या स्वयंसेवी कार्यातून स्मारक पूर्ण करण्याचा संकल्प कसा केला गेला, या पूर्वस्मृतिंना त्यांनी यावेळी उजाळा दिला. विनाशकारी भूकंपात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ ही स्मारकं, अत्यंत जड अंतःकरणानं समर्पित करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. कार्यक्रमात झालेल्या आपल्या हृद्य स्वागताबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले.श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण
March 30th, 09:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
October 04th, 10:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. 2003 मध्ये स्विझर्लंडमधून श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी भारतात आणल्याचे आणि 2015 मध्ये ब्रिटनहून त्यांचे मरणोपरांत बहालीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले आहे.PM releases Dictionary of Martyrs of India’s Freedom Struggle
March 07th, 08:00 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today released the Dictionary of Martyrs of India’s Freedom Struggle, at an event in Lok Kalyan Marg, New Delhi.श्यामजी कृष्णा वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन
October 04th, 10:46 am
क्रांतीकारी स्वातंत्र्य सेनानी श्यामजी कृष्णा वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.PM Modi remembers Shyamji Krishna Varma on his Punyatithi
March 30th, 09:00 am
PM Narendra Modi remembered Shyamji Krishna Varma on his Punyatithi and paid tribute to him. The PM tweeted, Remembering the great Shyamji Krishna Varma on his Punya Tithi. India will never forget his rich contribution towards freeing our nation.Social Media Corner 4th October
October 04th, 07:30 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!A tribute to Shyamji Krishna Varma
October 03rd, 08:24 pm
Shri Narendra Modi has always considered Shyamji Krishna Varma as one of his ideals and has sought to preserve his legacy in the hearts and minds of a billion Indians. In 2015, Shri Modi, during his visit to the UK, was handed over with the certificate of Shyamji Krishna Varma's reinstation at Inner Temple. In December 2015, Shri Modi handed over certificate of Shyamji Krishna Varma’s posthumous reinstatement to the bar, to then Gujarat CM, Smt. Anandiben Patel.PM hands over certificate of Shyamji Krishna Varma’s posthumous reinstatement to the bar, to Gujarat CM
December 18th, 03:44 pm
PM salutes Shyamji Krishna Varma, on his birth anniversary
October 04th, 02:00 pm
Shri Narendra Modi pays tributes to Shyamji Krishna Varma on his birth anniversary
October 04th, 07:35 pm
Shri Narendra Modi pays tributes to Shyamji Krishna Varma on his birth anniversaryHon'ble CM dedicates 'Kranti Teerth' as a memorial to Shyamji Krishna Verma
December 13th, 09:46 am
Hon'ble CM dedicates 'Kranti Teerth' as a memorial to Shyamji Krishna Verma