श्यामदेव राय चौधरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
November 26th, 04:09 pm
ज्येष्ठ नेते श्यामदेव राय चौधरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला.चौधरी यांचे संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित होते,त्यांचे काशीच्या विकासात उल्लेखनीय योगदान होते असे त्यांनी म्हटले आहे.