राजस्थानातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात पंतप्रधानांनी केली पूजा

May 10th, 01:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली.त्यांनी मंदिरातील पुजाऱ्यांशी संवाद साधला.