खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुलतान अहमद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक
September 04th, 03:43 pm
खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुलतान अहमद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुलतान अहमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.