श्री रामचंद्र मिशनला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 16th, 05:01 pm

रामचंद्र मिशनला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जनतेमध्ये शांतता, आरोग्य आणि आध्यात्मिक कल्याण बिंबवण्यासाठीच्या मिशनच्या कार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. योग लोकप्रिय करण्याबद्दलही त्यांनी मिशनची प्रशंसा केली. आजच्या वेगवान आणि ताण-तणावाच्या जीवनात आणि अवघे जग जीवनशैलीशी निगडीत आजारांचा आणि महामारीचा सामना करत असताना सहजमार्ग आणि योग हे जगासाठी आशेच्या किरणाप्रमाणे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

श्री रामचंद्र मिशनच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला पंतप्रधानांचे संबोधन

February 16th, 05:00 pm