पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत  कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे केले अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे केले अभिनंदन

September 07th, 09:04 am

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F57 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी सचिन खिलारीचे पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल केले अभिनंदन

पंतप्रधानांनी सचिन खिलारीचे पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल केले अभिनंदन

September 04th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ46 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल सचिन खिलारीचे अभिनंदन केले आहे.