संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
October 10th, 06:25 pm
140 कोटी देशवासीयांच्या वतीने मी आपणा सर्वांचे स्वागत करतो, आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.याच ठिकाणी,याच स्टेडीयममध्ये 1951 मध्ये पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या हा सुखद योगायोग आहे. आज आपणा सर्वांनी जी कामगिरी केली आहे,जे यश साध्य केले आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात उत्सवी वातावरण आहे. पदकांचा 100 चा टप्पा ओलांडण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत केलीत.आशियाई क्रीडा स्पर्धेत आपणा सर्व खेळाडूंच्या कामगिरीने अवघ्या देशामध्ये अभिमानाची भावना दाटून आली आहे.आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांनी केले संबोधित
October 10th, 06:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवादही साधला. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 28 सुवर्ण पदकांसह 107 पदके जिंकली ज्यामुळे खंडीय बहु-क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या एकूण पदकांच्या संख्येच्या दृष्टीने ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पुरुष संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
September 28th, 11:05 am
आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे. सरबज्योत सिंह , अर्जुन सिंह चीमा आणि शिवा नरवाल या नेमबाजांनी आपल्या अचूकतेचे आणि कौशल्याचे प्रदर्शन करत संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.महिला नेमबाजीत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सिफत कौर समरा यांचे केले अभिनंदन
September 27th, 09:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला नेमबाजीत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सिफत कौर समरा यांचे अभिनंदन केले आहे.महिला नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज आशी चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले
September 27th, 09:29 pm
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज आशी चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पुरुष स्कीट नेमबाजी स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत जीत सिंग नारुका याचे अभिनंदन केले
September 27th, 09:25 pm
आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पुरुष स्कीट नेमबाजी स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत जीत सिंग नारुका याचे अभिनंदन केले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पहिल्या सुवर्ण पदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधानांकडून भारतीय नेमबाजांचे कौतुक
September 25th, 02:53 pm
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल 10 मीटर एअर रायफल पुरुष संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीबद्दल भारतीय नेमबाजांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
June 10th, 04:26 pm
आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाजांचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत 15 पदकांसह भारताने पदकतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.जागतिक चषक पॅरानेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अवनी लेखरा'चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
June 08th, 11:25 am
फ्रान्समधील, जागतिक चषक पॅरा नेमबाजी स्पर्धेत विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.जागतिक पॅरा शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल श्रीहर्षा देवराड्डीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
June 08th, 11:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाज श्रीहर्षा देवराड्डीचे जागतिक पॅरा शुटिंग विश्वचषक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित
September 09th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!
September 09th, 10:00 am
2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नेमबाज मनीष नरवाल याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
September 04th, 10:58 am
टोक्यो येथे पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नेमबाज मनीष नरवाल याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी, नेमबाज सिंघराज अधाना यांचे पॅरालिम्पिक खेळांमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन
September 04th, 10:54 am
टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमबाज सिंहराज अधाना यांचे अभिनंदन केले आहे.