आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या रमिता, मेहुली घोष आणि आशी चोकसी या भारताच्या महिला चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 24th, 11:17 pm
आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल महिला सांघिक क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नेमबाज, रमिता, मेहुली घोष आणि आशी चोकसी यांचे कौतुक केले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला नेमबाज रमिता जिंदालचे पंतप्रधानांनी केले कौतुक
September 24th, 11:13 pm
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 10 मीटर एअर रायफल महिला (वैयक्तिक) नेमबाजी क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, पंतप्रधानांनी नेमबाज रमिता जिंदालचे कौतुक केले आहे.जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, अंशू मलिक आणि सरिता मोरचे अभिनंदन
October 10th, 08:15 pm
जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2021 मध्ये, रौप्य पदक जिंकणारी अंशू मलिक आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या सरिता मोर या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.जागतिक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधानांकडून कनिष्ठ नेमबाज संघाचं कौतुक
October 10th, 08:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक कनिष्ठ स्पर्धेत 16 सुवर्ण पदकांसह एकूण 40 पदके जिंकत अव्वल स्थान पटकावल्याबद्दल भारतीय नेमबाजांचं अभिनंदन केलं आहे.चला, आपल्या वैयक्तीक शक्ती देशाच्या सामूहिक शक्तीत परिवर्तित करू या
April 29th, 11:30 am
अलीकडेच 4 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत ऑस्ट्रेलिया मध्ये 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले होते. भारतासह जगभरातील 71 देश यात सहभागी झाले होते. जेव्हा इतक्या भव्य स्तरावर आयोजन केले जाते, जगभरातील हजारो खेळाडू यात सहभागी होतात, तुम्ही कल्पना करू शकता तिथले वातावरण कसे असेल? जोश, उत्कंठा, उत्साह, आशा, आकांक्षा, काहीतरी करून दाखवण्याचा संकल्प – जेव्हा असे वातावरण असते तेव्हा कोण यापासून अलिप्त राहू शकेल.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
April 08th, 11:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.भारत्तोलकांचे अभिनंदन करताना, सुवर्णपदक विजेत्या रगाला वेंकट राहुल याचा अभिमान आहे.आपल्या भारत्तोलकांच्या चमकदार कामगिरीमुळे, भारत्तोलन क्षेत्राकडे येण्यासाठी अधिकाधिक युवकांना प्रेरणा मिळेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.सिडनी येथे आयएसएसएफ कनिष्ठ जागतिक करंडक स्पर्ध्रेत केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले
April 01st, 03:23 pm
सिडनी येथे आयएसएसएफ कनिष्ठ जागतिक करंडक स्पर्ध्रेत केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. पंतप्रधानांनी ट्वीटरवर युवा नेमबाजांचे कौतुक केले; त्यांनी प्रत्येक भारतीयाला गौरवान्वित केले आहे असे पंतप्रधानांनी म्हटले.