दुबळे काँग्रेस सरकार जगभर आपली बाजू मांडत फिरत असे: पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशात शिमला येथे

May 24th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशात शिमला येथे झालेल्या अत्यंत उत्साही प्रचारसभेला संबोधित करताना भूतकाळातील आठवणींचा उल्लेख करतानाच हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीशील दृष्टीकोनदेखील मांडला. या राज्याशी आणि तेथील लोकांशी आपले दीर्घकाळापासून नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान मोदींचे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी येथील प्रचार सभांमध्ये भाषण

May 24th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या प्रचारसभांना संबोधित करताना भूतकाळातील आठवणींचा उल्लेख करतानाच हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीशील दृष्टीकोनदेखील मांडला. या राज्याशी आणि तेथील लोकांशी आपले दीर्घकाळापासून नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

मोदी की गॅरंटी च्या बळावर सिमला मधील रोहरूच्या कुशला देवीची अडचणींवर मात

December 16th, 06:10 pm

हिमाचल प्रदेशातील सिमला येथील रोहरूच्या प्राथमिक शाळेत विविध कामे करणाऱ्या कुशला देवी 2022 पासून तिथे पाणक्या (जलवाहक) म्हणून कार्यरत आहेत. दोन मुलांचे एकटे पालकत्व निभावणाऱ्या कुशला देवी यांना पीएम आवास योजने अंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी 1.85 लाख रुपयांचे सहाय्य मिळाले. त्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतात कारण त्यांची काही जमीन देखील आहे.

पंतप्रधानांकडून शिमलातील सॅनेटरी नॅपकिन प्लांटचे कौतुक

April 22nd, 09:22 am

शिमला येथील सॅनिटरी नॅपकिन प्लांट आरोग्यासोबतच रोजगारालाही चालना देत असल्यामुळे महिला सक्षमीकरणाला सहाय्यकारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणले आहे.

शिमला येथे गरीब कल्याण संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 31st, 11:01 am

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र जी, येथील लोकप्रिय आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री माझे मित्र जयराम ठाकुर जी, प्रदेशाध्यक्ष आणि आमचे जुने सहकारी सुरेश जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, खासदार , आमदार , हिमाचलचे सर्व लोकप्रतिनिधि. आज माझ्या आयुष्यातील एक विशेष दिवस देखील आहे आणि त्या विशेष दिवशी या देवभूमीला प्रणाम करण्याची संधी मिळाली यापेक्षा मोठे जीवनाचे सौभाग्‍य काय असू शकते. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात, मी तुमचे खूप-खूप आभार मानतो.

PM addresses ‘Garib Kalyan Sammelan’ in Shimla

May 31st, 11:00 am

Prime Minister Narendra Modi addressed ‘Garib Kalyan Sammelan’ in Shimla, Himachal Pradesh. The Prime Minister said that the welfare schemes, good governance, and welfare of the poor (Seva Sushasan aur Gareeb Kalyan) have changed the meaning of government for the people. Now the government is working for the people, he added.

Prime Minister Narendra Modi to interact with beneficiaries of government schemes in Shimla, Himachal Pradesh

May 30th, 12:49 pm

Prime Minister Narendra Modi will interact with the beneficiaries of about sixteen schemes and progammes spanning nine Ministries and Departments of the Government of India as part of Azadi Ka Amrit Mahotsav celebrations. The national level event, named “Garib Kalyan Sammelan”, will be held at Shimla on 31st May.

Prime Minister to interact with beneficiaries of government schemes on 31st May, 2022 at Shimla, Himachal Pradesh

May 29th, 09:19 am

Prime Minister Shri Narendra Modi will interact with the beneficiaries of about sixteen schemes and progammes spanning nine Ministries and Departments of the Government of India as part of Azadi Ka Amrit Mahotsav celebrations. The national level event, named “Garib Kalyan Sammelan”, will be held at Shimla on 31st May, 2022 where the Prime Minister will directly interact with the beneficiaries from across the country through videoconferencing.

पंतप्रधानांच्या हस्ते 16 एप्रिल रोजी मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फूट मूर्तीचे अनावरण

April 15th, 04:00 pm

हनुमान जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फूट मूर्तीचे अनावरण करतील.

PM Modi attends swearing in ceremony of Council of Ministers of Himachal Pradesh Government

December 27th, 12:15 pm

Prime Minister Narendra Modi today attended the swearing in ceremony of Council of Ministers of Himachal Pradesh Government. Congratulating Shri Jairam Thakur and all those who took oath today, the PM expressed confidence that the team would work tirelessly and serve the people of Himachal Pradesh with exceptional diligence.

पंतप्रधानांतर्फे म्यानमारच्या स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांना विशेष प्रतिकृती

September 06th, 02:03 pm

म्यानमारच्या स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांनी मे 1986 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे सादर केलेल्या मूळ संशोधन प्रस्तावाची विशेष प्रतिकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सु कि यांना सादर केली. “ द ग्रोथ ॲण्ड डेव्हलपमेंट ऑफ बर्मिज् ॲण्ड इंडियन इटलेक्यूअल ट्रेडिशन्स अंडर कॉलोनिअलिजम् : अ कम्पॅरेटिव्ह स्टडी.”

सिमला महानगरपालिकेच्या निवडणुकीतल्या विजयासाठी पंतप्रधान मोदींनी भाजप कार्य्रार्कार्त्यांचे अभिनंदन केले

June 17th, 08:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिमला महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाबद्दल भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी ट्विटर संदेशांत म्हटले आहे की सिमला महानगरपालिका निवडणुकीचा विजय ऐतिहासिक आहे आणि हे विकासाच्या राजकारणावर लोकांच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. सिमल्याच्या जनतेने दिलेल्या समर्थनासाठी मी त्यांना धन्यवाद देतो आणि कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

After Uttar Pradesh, Uttarakhand & Delhi, now Himachal Pradesh awaits Imandari Ka Yug: PM Modi

April 27th, 11:57 am

While addressing a public meeting in Shimla, PM Narendra Modi said that the state offered immense potential for tourism and the Centre was keen to give impetus to infrastructure in the region. He spoke at length about air connectivity and highlighted Centre's UDAN scheme. He added, “After Uttar Pradesh, Uttarakhand and Delhi, now Himachal Pradesh awaits Imandari Ka Yug.”

पंतप्रधान मोदींनी सिमला इथे जनसभेत भाषण केले

April 27th, 11:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज सिमला येथील ऐतिहासिक रिज मैदानांत एका सार्वजनिक सभेत भाषण केले. हिमाचल प्रदेश ही देवभूमी आणि वीरभूमी असल्याचे सांगून पंतप्रधानांनी इथल्या धाडसी वीरांना सलाम केला आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सन्मान दर्शविला.

नागरी विमान वाहतूक योजनेने 'न्यू इंडिया' च्या आकांक्षांना पंख दिले : पंतप्रधान मोदी

April 27th, 10:37 am

प्रादेशिक संपर्क वाढविण्याच्या योजनेंतर्गत उडान च्या पहिल्या विमानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज सिमला इथे शुभारंभ केला. या प्रसंगी बोलताना श्री मोदी म्हणाले की भारतात विमान वाहतूक क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. ते म्हणाले की आता नागरी विमान वाहतूक योजना प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षांना पूर्ण करते. यापूर्वी विमान वाहतूक ही काही निवडक लोकांचीच मक्तेदारी होती. आता हे चित्र बदलले आहे, असंही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी प्रादेशिक संपर्क वाढविण्याकरिता नागरी उड्डाणासाठी ‘उडान’ योजनेचा सिमला इथे शुभारंभ केला

April 27th, 10:36 am

प्रादेशिक संपर्क वाढविण्याच्या योजनेंतर्गत उडान च्या पहिल्या विमानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज शुभारंभ केला. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराच्या शहरातल्या कमी वापरांत असणाऱ्या आणि वापरात नसणाऱ्या विमानतळांना जोडण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी जल अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली.