गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2024 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 10th, 10:30 am
तुम्हां सर्वांना 2024 या नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नजीकच्या भूतकाळातच भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आता भारत पुढील 25 वर्षांच्या उद्दिष्टांवर काम करत आहे. जेव्हा भारत स्वातंत्र्यप्राप्तीची शतकपूर्ती साजरी करेल तोपर्यंत भारताला विकसित रूप देण्याचे उद्दिष्ट आपण निश्चित केले आहे. आणि म्हणूनच, 25 वर्षांचा हा कार्यकाळ, भारतासाठी अमृतकाळ आहे. ही नवी स्वप्ने, नवे संकल्प आणि नित्य-नव्या यशस्वी कार्यांचा काळ आहे. याच अमृतकाळात ही पहिली व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद होत आहे. आणि म्हणूनच या परिषदेचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. या परिषदेला उपस्थित राहिलेले 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, भारताच्या या विकास यात्रेचे महत्त्वाचे सहयोगी आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, तुमचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांच्या हस्ते 10 व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन
January 10th, 09:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुजरातच्या गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथे व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 चे उद्घाटन झाले. यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना, “भविष्यासाठीचा मार्ग” अशी असून त्यात, 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संस्थांचा सहभाग आहे. ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालयासाठी एक व्यासपीठ म्हणूनही ह्या शिखर परिषदेचा वापर होत असून, त्याद्वारे ईशान्य भारत प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी उद्योजकांसमोर मांडल्या जात आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संवाद
November 03rd, 06:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष, शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएई चे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
August 24th, 09:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएई, संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यात आज दूरध्वनीवरून संवाद झाला.भारत-यूएईः हवामान बदलाविषयी संयुक्त निवेदन
July 15th, 06:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक नियमांच्या चौकटीचा ठराव (UNFCCC) आणि पॅरिस करार यामधील मूलभूत सिद्धांत आणि बंधने यांचे पालन करून एकत्रित जागतिक प्रयत्नांच्या माध्यमातून हवामान बदलाच्या जागतिक आव्हानाला तातडीने सामोरे जाण्याची गरज लक्षात घेतली. दोन्ही नेत्यांनी हवामानविषयक महत्त्वाकांक्षा, कार्बनमुक्ती आणि स्वच्छ ऊर्जा विषयक सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत आणि 28 व्या यूएनएफसीसीसी परिषदेच्या 28 व्या सत्रात सुस्पष्ट आणि अर्थपूर्ण फलनिष्पत्तीसाठी एकत्रित काम करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली.भारत-यूएई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएई भेटीदरम्यान संयुक्त निवेदन
July 15th, 06:31 pm
गेल्या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही यूएईला दिलेली ही पाचवी भेट असल्याचे दोन्ही बाजूंनी नमूद करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी या भेटीपूर्वी जून 2022 मध्ये यूएईला भेट दिली होती ज्यावेळी ते शेख मोहम्मद बिन झायेद अल् नहयान यांनी यूएईच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अबुधाबीला आले होते. 2015 मध्ये पंतप्रधान मोदी यूएईला 34 वर्षात भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले. या भेटीनंतर शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांनी 2016 मध्ये भारताला भेट दिली. त्यानंतर 2017 मध्ये शेख मोहम्मद बिन झायेद अल् नहयान भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. विशेष म्हणजे 2017 मध्ये शेख मोहम्मद बिन झायेद अल् नहयान यांच्या भारत भेटीदरम्यान भारत-यूएई संबंध औपचारिकपणे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावले.संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपतींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
July 15th, 05:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2023 रोजी अबूधाबी येथे संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्रपती आणि अबु धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची शिष्टमंडळ स्तरावर भेट घेतली आणि चर्चा केली.पंतप्रधानांचा फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा दौरा
July 13th, 06:02 am
हा दौरा खासकरून वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण मी पॅरीस येथे होणाऱ्या फ्रेंच राष्ट्रीय दिन समारंभासाठी अर्थात बॅस्टाईल दिन सोहोळ्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासोबत उपस्थित असेन. तिन्ही भारतीय सेनादलांची पथके या बॅस्टाईल दिन संचलन कार्यक्रमात सहभागी होतील, तर भारतीय हवाई दलाची विमाने या प्रसंगी हवाई कसरती करतील.पंतप्रधानांचा फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा दौरा
July 13th, 06:00 am
हा दौरा खासकरून वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण मी पॅरीस येथे होणाऱ्या फ्रेंच राष्ट्रीय दिन समारंभासाठी अर्थात बॅस्टाईल दिन सोहोळ्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासोबत उपस्थित असेन. तिन्ही भारतीय सेनादलांची पथके या बॅस्टाईल दिन संचलन कार्यक्रमात सहभागी होतील, तर भारतीय हवाई दलाची विमाने या प्रसंगी हवाई कसरती करतील.पंतप्रधानांचा फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात दौरा ( 13-15 जुलै , 2023)
July 12th, 02:19 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ,13-14 जुलै 2023 दरम्यान पॅरिसला भेट देतील. पंतप्रधान 14 जुलै 2023 रोजी बॅस्टिल डे संचलनाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत , या संचलनात तिन्ही सेवांमधील भारतीय सशस्त्र दलांचे एक पथक सहभागी होणार आहे.I2U2 शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
July 14th, 04:51 pm
आजच्या परिषदेचे यजमानपद भूषवल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. ही बैठक खरोखरीच धोरणात्मक भागीदारांची बैठक आहे. आपण सर्वजण चांगले मित्र आहोत आणि वैचारिक पातळीवर आपल्या दृष्टिकोनामध्ये समानता आहे.पंतप्रधान आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट
June 28th, 09:11 pm
म्युनिकहून परत येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबी इथे काही काळ थांबले. पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या ऑगस्ट 2019 च्या अबुधाबी दौऱ्यानंतर दोन नेत्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती.PM Modi arrives in Abu Dhabi
June 28th, 05:32 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Abu Dhabi, UAE. In a special gesture, Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, President of the UAE and senior members of the Royal Family, welcomed PM Modi at the airport.यूएईचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
May 14th, 08:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांचे यूएईचे, संयुक्त अरब अमिरातीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नाहियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा
September 03rd, 10:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नहियान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-युएई व्यापक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यातल्या सातत्यपूर्ण प्रगतीचे सकारात्मक मूल्यांकन केले. कोविड -19 महामारी दरम्यान भारतीय समुदायाला संयुक्त अरब अमिरातीने केलेल्या मदतीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. 1 ऑक्टोबर 2021 पासून दुबईत आयोजित एक्स्पो -2020 साठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.Telephone conversation between PM and Crown Prince of Abu Dhabi
May 25th, 07:54 pm
In a telephonic conversation with HH Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, Crown Prince of Abu Dhabi, Prime Minister Modi conveyed Eid greetings. The leaders expressed satisfaction about the effective cooperation between the two countries during the COVID-19 pandemic situation.Telephonic Conversation between PM and Crown Prince of Abu Dhabi
March 26th, 11:35 pm
Prime Minister Shri Narendra Modi spoke on telephone today with His Highness Sheikh Mohammed Bin Zayed Al Nahyan, the Crown Prince of Abu Dhabi.PM Modi arrives in the UAE
August 23rd, 11:08 pm
Prime Minister Narendra Modi arrived in the UAE. This marks the beginning of second leg of his three nation tour.PM's telephonic conversation with Crown Prince of Abu Dhabi
March 11th, 08:39 pm
Prime Minister, Shri Narendra Modi spoke over telephone with His Highness Sheikh Mohammed bin Zayed Al-Nahyan, Crown Prince of Abu Dhabi and Deputy Supreme Commander of the UAE Armed Forces today.जागतिक बॅंकच्या व्यवसाय सुलभता क्रमवारीत भारताची बढत अभूतपूर्व आहे: दुबईत पंतप्रधान मोदी
February 11th, 12:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातमधील दुबई ऑपेरा हाउसमध्ये भारतीय समुदायाशी चर्चा केली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संयुक्त अरब अमिरात मधल्या अबूधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा अनुभव घेतला.