संयुक्त निवेदन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शासकीय कुवेत दौरा (डिसेंबर 21-22, 2024)
December 22nd, 07:46 pm
कुवेतचे महामहीम अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21-22 डिसेंबर 2024 दरम्यान कुवेतचा शासकीय दौरा केला. हा त्यांचा पहिला कुवेत दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर 2024 ला कुवेत मध्ये 26 व्या अरेबियन गल्फ करंडकाच्या उद्घाटन समारंभात अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांचे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले.पंतप्रधानांनी घेतली कुवेतच्या अमीरांची भेट
December 22nd, 05:08 pm
यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि कुवेतमधील मजबूत, ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा केली. तसेच द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्यासाठी व दृढ करण्यासाठी आपली पूर्ण वचनबद्धता व्यक्त केली. या अनुषंगाने, द्विपक्षीय संबंधांना ‘कूटनीतिक भागीदारी’च्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.पंतप्रधानांचा कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
December 22nd, 04:37 pm
कुवेतचे अमीर, महामहिम शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर प्रदान केला. या प्रसंगी कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते.Prime Minister attends Arabian Gulf Cup as Guest of Honour of His Highness the Amir of Kuwait
December 21st, 10:24 pm
On the invitation of His Highness Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah, the Amir of Kuwait, Prime Minister Shri Narendra Modi attended the opening ceremony of the 26th Arabian Gulf Cup in Kuwait as his ‘Guest of Honour’.पंतप्रधान मोदी कुवेतमध्ये दाखल
December 21st, 03:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुवेतमध्ये आगमन झाले. भारताच्या पंतप्रधानांची या देशाला भेट देण्याची 43 वर्षांतील पहिलीच वेळ आहे. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी कुवेतचे अमीर, युवराज आणि पंतप्रधान यांच्याशी चर्चा करणार आहेत. ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार असून अरब गल्फ कपच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेतकुवेत दौऱ्यावर रवाना होणापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
December 21st, 09:21 am
कुवेतचे अमीर अमीर शेख मेशाल अल - अहमद अल - जाबेर अल - सबाह यांच्या निमंत्रणावरून आज मी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होत आहे.पंतप्रधान मोदी 21 आणि 22 डिसेंबर 2024 रोजी कुवेतला भेट देणार
December 19th, 11:45 am
कुवेत सरकारचे महामहिम शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 21-22 डिसेंबर 2024 रोजी कुवेतला भेट देणार आहेत. भारताच्या पंतप्रधानांचा गेल्या 43 वर्षांतील हा पहिलाच कुवेत दौरा असेल.कुवेतच्या नवीन अमीरांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
December 20th, 10:22 pm
कुवेतचे नवे अमीर म्हणून आज पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहिम शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे अभिनंदन केले. भविष्यात भारत-कुवेत संबंध अधिक दृढ होतील, ज्यामुळे मध्यपूर्वेतील भारतीय समुदायाची भरभराट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.