PM Modi addresses public meetings in Srinagar & Katra, Jammu & Kashmir
September 19th, 12:00 pm
PM Modi addressed large gatherings in Srinagar and Katra, emphasizing Jammu and Kashmir's rapid development, increased voter turnout, and improved security. He criticized past leadership for neglecting the region, praised youth for rising against dynastic politics, and highlighted infrastructure projects, education, and tourism growth. PM Modi reiterated BJP's commitment to Jammu and Kashmir’s progress and statehood restoration.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंचे केले अभिनंदन.
September 02nd, 11:40 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत मिश्र सांघिक कंपाऊंड खुल्या तिरंदाजीमध्ये कांस्य पदक जिंकून शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक भावनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.पंतप्रधान मोदींचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाशी संवाद
August 19th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होत असलेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी खेळीमेळीत संवाद साधला. पंतप्रधानांनी शीतल देवी, अवनी लेखरा, सुनील अंतील, मरियप्पन थंगावेलू आणि अरुणा तन्वर या खेळाडूंशी वैयक्तिकरित्या बातचीत केली. त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शीतल देवीचे केले अभिनंदन
October 27th, 05:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, हँगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, तिरंदाजी क्रीडा प्रकारात महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड खुल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी हिचे अभिनंदन केले.आशियाई पॅरा गेम्समध्ये तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि राकेश कुमार यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 27th, 12:34 am
हांगझो आशियाई पॅरा गेम्समध्ये तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि राकेश कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये महिला दुहेरी कंपाऊंड स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय नेमबाज शीतल देवी आणि सरिता यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 25th, 06:54 pm
चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये महिला दुहेरी कंपाऊंड स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय नेमबाज शीतल देवी आणि सरिता यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.