पंतप्रधानांनी शशांकासनाचा व्हिडिओ केला सामायिक
June 19th, 08:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शशांकासन (सशासमान आसन), या बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करणाऱ्या आणि पचन प्रक्रिया सुधारणाऱ्या योगासनाची एक चित्रफीत सामायिक केली आहे. या आसनामुळे पाठदुखीपासूनही आराम मिळतो. हे आसन करताना उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.पंतप्रधान मोदी यांच्या बरोबर करा शशांकासन!!
April 30th, 08:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचा शशांकासन करतानाचा अनिमेटेड व्हिडीओ शेअर केला