प्रणव मुखर्जींसोबतचे माझे सहवासाचे क्षण मी नेहमीच जपून ठेवेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
December 11th, 09:15 pm
प्रणव मुखर्जी यांच्या सहवासाचे क्षण आपण नेहमीच जपून ठेवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. प्रणव मुखर्जी यांच्याशी झालेल्या संवादाच्या अनेक आठवणींना उजाळा दिल्याबद्दल शर्मिष्ठा मुखर्जी यांचे आभार मानून पंतप्रधानांनी मुखर्जी यांच्या अद्वितीय अंतर्दृष्टीची आणि बुद्धीमत्तेची प्रशंसा केली.‘प्रणव माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकाची प्रत शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधानांना दिली भेट
January 15th, 07:01 pm
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी, आपण लिहिलेल्या 'प्रणव माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली.