PM Modi interacts with Paris Paralympic champions

September 13th, 03:25 pm

PM Modi warmly interacted with the Indian contingent from the Paris Paralympics 2024, celebrating their achievements and encouraging them. He praised medalists like Ajeet Singh Yadav and Sumit Antil, shared heartfelt moments with athletes like Navdeep Singh, Palak Kohli and Sharad Kumar, and playfully engaged with the team, emphasizing his support and enthusiasm for their inspiring performances and future successes.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमधल्या चॅम्पियन्सशी साधलेला संवाद

September 13th, 03:25 pm

आज मला आपणाकडून ऐकायचे आहे.आपणा सर्वांचे काय अनुभव होते,तिथे सर्वाना भेटले असाल,काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील हे सर्व मला ऐकायचे आहे.

पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

September 04th, 10:27 am

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित

September 09th, 02:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.

एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!

September 09th, 10:00 am

2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडीत कांस्य पदक जिंकल्याबद्दल शरद कुमार यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 31st, 06:21 pm

टोक्यो येथील पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडी प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल शरद कुमार यांचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद

September 25th, 11:00 am

We have full faith in our soldiers. They will always give befitting reply to those spreading terrorPM Shri Narendra Modi today addressed the nation through radio program Mann Ki Baat. PM paid tributes to the 18 martyrs of Uri attack and said that we have full faith in our army. Shri Modi applauded the achievements of our Paralympic athletes in Rio 2016 Paralympics. PM also talked about the successful 2 years of Swacch Bharat Mission and encouraged citizens to participate in it in every way they can.