ग्लोबल फायनान्स सेन्ट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2024 च्या क्रमवारीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा “ए प्लस” श्रेणी मिळवल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले
August 21st, 09:33 am
ग्लोबल फायनान्स सेन्ट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2024 च्या क्रमवारीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा “ए प्लस” श्रेणी मिळवल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले आहे.आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2023 मध्ये "A+" दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 01st, 10:53 pm
भारतीय रिझर्व बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2023 मध्ये A+ दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. A+ मानांकन मिळालेल्या तीन मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या यादीत, दास यांना शीर्षस्थान देण्यात आले आहे.