शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना वाहिली आदरांजली
March 23rd, 09:46 am
शहीद दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली .लाल किल्ल्यावर 21 एप्रिल रोजी श्रीगुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात पंतप्रधान होणार सहभागी
April 20th, 10:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल 2022 रोजी रात्री 9:15 वाजता नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात सहभागी होतील. ते या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील आणि गुरुंच्या स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील.शहीदी दिनानिमित्त पंतप्रधानांनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
March 23rd, 09:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या शहीदी दिनानिमित्त शूर स्वातंत्र्यसैनिक भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली आहे.शहीद दिनानिमित्त कोलकातातील व्हिक्टोरिया स्मारक सभागृह, इथे पंतप्रधानांच्या हस्ते होणार बिप्लोबी भारत कलादालनाचे उद्घाटन
March 22nd, 11:45 am
23 मार्च रोजी कोलकातामध्ये व्हिक्टोरिया स्मारक सभागृहात, संध्याकाळी 6 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बिप्लोबी भारत कलादालनाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.