पंतप्रधानांनी उत्तराखंडात नमामी गंगे अंतर्गत सहा भव्य प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी केलेले भाषण
September 29th, 11:11 am
माता गंगेची निर्मळता अधोरेखीत करणाऱ्या सहा मोठ्या प्रकल्पांचे आज लोकार्पण केले गेले. यात हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, आणि मुनी ची रेती मध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच वस्तुसंग्रहालय यासारख्या प्रकल्पांचाही समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी उत्तराखंडमधील माझ्या सर्व साथीदारांना खुप खुप शुभेच्छा.पंतप्रधानांनी गंगा नदी निर्मल आणि अविरल बनवण्यासाठी उत्तराखंडमधील सहा प्रमुख प्रकल्पांचे केले उद्घाटन
September 29th, 11:10 am
मोदींनी हरिद्वार येथे गंगा नदीवरील पहिल्याच गंगा अवलोकन संग्रहालयाचे उद्घाटन केले. त्यांनी “रोइंग डाऊन द गँजेस ” पुस्तक आणि जल जीवन मिशनसाठी नवीन लोगोचे प्रकाशन केले. पंतप्रधानांनी याप्रसंगी ‘जल जीवन अभियानांतर्गत ग्रामपंचायती आणि जल समित्यांसाठी मार्गदर्शिका’चे (ग्रामपंचायती व जल समितीसाठी मार्गदर्शक सूचना) अनावरण केले.बिहारमधील मोकामा येथे ‘नमामी गंगे ‘ आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत, प्रकल्पाच्या कोनशिला समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे संबोधन
October 14th, 02:17 pm
अपने सब मोकामावासी के प्रणाम। भगवान परशुराम की पावन धरती पर अपने सबके सादर प्रणाम। हमें मोकामा में आ के धन्य हो गे लियो।पंतप्रधानांच्या हस्ते पायाभूत प्रकल्पांचे भूमिपूजन, मोकामा इथे जनसभेला केले संबोधित
October 14th, 02:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या मोकामा इथे, ‘नमामि गंगे’ उपक्रमाअंतर्गत, चार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचे त्याचबरोबर चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन केले. या प्रकल्पांचा अंदाजित खर्च 3700 कोटी रुपये आहे.पंतप्रधान मोदी उद्या बिहारला भेट देणार आहेत.
October 13th, 04:29 pm
14 ऑक्टोबर 2017 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला भेट देतील.