पंतप्रधानांनी डॉ.आर बालसुब्रमण्यम यांच्या ‘पॉवर विदिन: द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतीवर केली स्वाक्षरी
July 17th, 09:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज डॉ. आर बालसुब्रमण्यम यांनी भेट घेतली आणि त्यांच्या ‘पॉवर विदिन: द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाचे वर्णन केले असून पाश्चात्य आणि भारतीय दृष्टीकोनातून त्याचा अर्थ सांगितला आहे. तसेच या दोन्हींचा समावेश करून सार्वजनिक सेवेसाठी जीवन समर्पित करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी या पुस्तकात एक मार्गदर्शक आराखडा प्रदान केला आहे.पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासकीय विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 जणांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नियुक्ती पत्रांचे वितरण केले, त्याप्रसंगीचे भाषण
January 20th, 10:45 am
2023 वर्षातला हा पहिलाच रोजगार मेळावा आहे. उज्वल भविष्याच्या नव्या आशेसह 2023 वर्षाची सुरुवात झाली आहे. ज्या 71 हजार कुटुंबांमधील सदस्यांना शासकीय सेवेची संधी मिळाली आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष आनंदाची नवी भेट घेऊन आले आहे. या सर्व युवांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी मनापासून अभिनंदन करतो.रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 नियुक्ती पत्रांचे पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले वितरण
January 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शासकीय विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे वचन पंतप्रधानांनी दिले आहे. रोजगार मेळा हे या वचनाच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा रोजगार मेळा या पुढे होणाऱ्या रोजगार निर्मितीला अधिक चालना देण्याकरता कामी येईल, आणि त्यासोबतच तरुणांना स्वतःला अधिक सक्षम करणासाठी तसेच देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी होता यावे यासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.India's bio-economy has grown 8 times in the last 8 years: PM Modi
June 09th, 11:01 am
PM Modi inaugurated the Biotech Startup Expo - 2022. Speaking on the occasion, the PM said that India's bio-economy has grown 8 times in the last 8 years. “We have grown from $10 billion to $80 billion. India is not too far from reaching the league of top-10 countries in Biotech's global ecosystem”, he said.जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो - 2022 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
June 09th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रगती मैदान इथं आयोजित केलेल्या जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो - 2022चे उद्घाटन झाले. त्यांच्या हस्ते जैवतंत्रज्ञान उत्पादनांच्या ई पोर्टलचे लोकार्पणही झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, डॉ जितेंद्र सिंग, बायोटेक क्षेत्रातील तज्ञ आणि भागधारक, लघू आणि मध्यम उद्योजक तसेच गुंतवणूकदार उपस्थित होते.राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांचे संबोधन
October 31st, 09:41 am
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा ! ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’साठी आयुष्याचा प्रत्येक क्षण ज्यांनी समर्पित केला, त्या राष्ट्रनायक सरदार वल्लभ भाई पटेल यांना आज देश श्रद्धांजली अर्पण करत आहे.राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राला केले संबोधित
October 31st, 09:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या आदर्शासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सरदार पटेल यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सरदार पटेल हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून प्रत्येक देशवासीयाने आपल्या हृदयात त्यांना अढळ स्थान दिले आहे, आणि जे लोक त्यांचा एकतेचा संदेश पुढे नेत आहेत, तेच अखंड एकतेच्या भावनेचे खरे प्रतीक आहेत. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील राष्ट्रीय एकता संचलन(कवायती)आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीवरील कार्यक्रम याच भावना प्रतिबिंबीत करत आहेत, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.We've to take Indian economy out of 'command and control' and take it towards 'plug and play': PM
June 11th, 10:36 am
PM Narendra Modi addressed the Annual Plenary Session of the Indian Chamber of Commerce (ICC) via video conferencing. He said that India should convert the COVID-19 crisis into a turning point towards becoming a self-reliant nation.PM Modi addresses Annual Plenary Session of the ICC via video conferencing
June 11th, 10:35 am
PM Narendra Modi addressed the Annual Plenary Session of the Indian Chamber of Commerce (ICC) via video conferencing. He said that India should convert the COVID-19 crisis into a turning point towards becoming a self-reliant nation.In two years, India has regained the trust and the strength that it is supposed to have: PM Narendra Modi
May 26th, 02:11 pm
Text of PM's remarks at inauguration of Global Exhibition on Services
April 23rd, 08:20 pm
Text of PM's remarks at inauguration of Global Exhibition on ServicesPM's remarks at inauguration of Global Exhibition on Services
April 23rd, 07:58 pm
PM's remarks at inauguration of Global Exhibition on Services