पंतप्रधान 25 सप्टेंबर रोजी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' कार्यक्रमात व्हिडिओ संदेश देणार

September 24th, 05:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' या कार्यक्रमात व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

सेऊल शांतता पुरस्कार स्वीकारतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 22nd, 10:55 am

सेऊल शांतता पुरस्कार देऊन आज इथे माझा जो सत्कार करण्यात आला, हा मोठाच गौरव मी समजतो, मात्र हा माझा सन्मान नसून, भारतातील जनतेचा सन्मान आहे. भारताने, भारतातील कोट्यावधी जनतेने एकदिलाने एक लक्ष्य गाठण्यासाठी आपले कौशल्य आणि ताकद यांच्या बळावर पाच वर्षांपेक्षा कमी काळात मिळवलेल्या यशाचा हा गौरव आहे.

कोरियाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

February 22nd, 08:42 am

कोरियात येण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल आणि प्रेमळ स्वागतासाठी राष्ट्रपती मून यांचे मी मनापासून आभार मानतो. भारताच्या विकासासाठी कोरियाचे प्रारुप बहुदा सर्वाधिक अनुकरणीय असल्याचे, पंतप्रधान होण्याआधीपासूनचे माझे मत आहे. यापूर्वीही मी हे अनेकदा सांगितले आहे. कोरियाची प्रगती भारतासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच कोरियाचा दौरा माझ्यासाठी प्रसन्नतेची बाब असते.

Text of PM’s remarks at the Asian Leadership Forum at Seoul

May 19th, 07:08 am



India - Republic of Korea Joint Statement For Special Strategic Partnership

May 18th, 02:37 pm



PM Modi's gift to President Park Geun-Hye

May 18th, 02:27 pm