PM interacts with stakeholders from industry
March 23rd, 07:15 pm
Prime Minister Shri Narendra Modi today interacted with industry representatives via video conference from ASSOCHAM, FICCI, CII and several local Chambers from eighteen cities across the country.पंतप्रधानांनी साधला केंद्र सरकारच्या सचिवांशी संवाद
June 10th, 08:56 pm
या संवादाची सुरुवात करतांना केंद्र सचिव पी. के. सिन्हा यांनी सरकारच्या यापुर्वीच्या कार्यकाळात पंतप्रधानांनी संचालक/उपसचिव स्तरापर्यंत सर्व अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधलेल्याची आठवण करुन दिली.सहाय्यक सचिवांचे समारोप सत्र : २०१६ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी यांच्यातर्फे पंतप्रधांनाना सादरीकरण
September 27th, 06:56 pm
भारतीय प्रशासन सेवेच्या २०१६ च्या तुकडीच्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी, आज सहायक सचिव या सत्राच्या समारोपाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सादरीकरण केले.Democracy is not any agreement, it is about participation: PM Modi
April 21st, 11:01 pm
Democracy is not any agreement, it is about participation: PM Modiनागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले
April 21st, 05:45 pm
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले. हा प्रसंग प्रशंसेचा, मूल्यमापनाचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान पुरस्कार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे सांगून त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारांवरून सरकारचे प्राधान्य दिसून येते असे ते म्हणाले."सहाय्यक सचिवांचे समारोप सत्र – 2015 च्या भाप्रसे अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर केले सादरीकरण "
September 26th, 02:36 pm
2015 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील सहाय्यक सचिवांनी प्रशिक्षण सत्र समारोपाच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यांनी युवा अधिकाऱ्यांना, जीएसटी अंमलबजावणी आणि डिजिटल व्यवहाराचा प्रसार विशेषतः भीम अॅप द्वारे करण्यावर भर देण्यास सांगितले.पंतप्रधानांचे आज अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांसह तिसरे संभाषण
August 27th, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सरकारच्या 80 अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांशी संभाषण केले. सध्या भारताला जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगतांना पंतप्रधानांनी सचिवांना वर्ष 2022 पर्यंतच्या नवीन भारताच्या निर्मितीमध्ये विशिष्ट उद्देश ठेऊन कार्य करण्याचे आवाहन केले.अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांशी पंतप्रधान मोदी यांनी साधला संवाद
August 24th, 09:24 am
भारत सरकारमध्ये कार्यरत असणाऱ्या 70 पेक्षा जास्त अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांच्या समुहाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संवाद साधला. अशाप्रकारे पाच संवाद सत्राचे आयोजन करण्यात येणार असून, या मालिकेतले पहिले सत्र काल पार पडले.केंद्रीय सचिवांसह पंतप्रधानांची अनौपचारिक बैठक
June 05th, 09:25 pm
भारत सरकारच्या सचिवांशी संवाद साधताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच्या शतकातील प्रशासकीय यंत्रणेच्या वर उठण्यास सांगितले. पंतप्रधानांनी सांगितले की त्यांना मानवतेच्या एक षष्ठांंश भागांत लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्याची संधी आहे. त्यांनी 2022 पर्यंत साध्य करण्याच्या ठोस उद्दिष्टांची निश्चिती करण्यास सांगितले.PM Modi’s interaction through PRAGATI
February 22nd, 05:36 pm
PM Narendra Modi chaired 17th PRAGATI meeting & reviewed progress made in host of key sectors. PM emphasized the need for improving efficiency & fixing accountability at all levels in telecom sector. During a review of the progress of the PMAY-Urban, the PM underlined the Government’s commitment to provide Housing for All by 2022. He urged all Secretaries and Chief Secretaries to review the situation with regard to “Ease of Doing Business.”सचिवांच्या दोन गटांतर्फे शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन संदर्भात पंतप्रधानांना कल्पना सादर
January 13th, 09:51 pm
Two Groups of Secretaries to the Government of India, today presented ideas on Education and Crisis Management, to Prime Minister Narendra Modi. The PM emphasized that the Union Government is open to new ideas. He urged all Secretaries to continue thinking holistically and give top priority to concrete outcomes.सचिवांच्या दोन गटांतर्फे पंतप्रधानांनी विविध क्षेत्रासंदर्भात सादरीकरण
January 08th, 09:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सचिवांच्या दोन गटांनी, आरोग्य, स्वच्छता आणि नागरी विकास, वाणिज्य आणि व्यापार यासंदर्भात आपापल्या कल्पना मांडत सादरीकरण केले.पंतप्रधानांनी सचिवांच्या गटाकडून कृषी आणि संबंधित क्षेत्राशी निगडीत नवकल्पना जाणून घेतल्या
January 05th, 07:57 pm
A Group of Secretaries to the Government of India, today presented ideas on agriculture and allied sectors to PM Modi.सचिवांच्या समुहाकडून पंतप्रधानांना विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पर्यावरण विषयक नवीन कल्पनांचे सादरीकरण
January 04th, 07:14 pm
Three Groups of Secretaries to the Government of India, today presented ideas for transformative change in different areas of governance, to PM Modi. Discussions were held on governance, science and technology and energy and environment.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 4 जानेवारी 2017
January 04th, 07:12 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !‘वाहतूक आणि संचार’ या विषयांवर सचिवांच्या समुहाने पंतप्रधानांना नवीन कल्पनांचे केले सादरीकरण
January 03rd, 10:11 pm
As a follow-up to PM Modi’s exhortation, Groups of Secretaries to the Government of India, today began the second of round of presentations on ideas for transformative change in various areas of governance. Today, the first group presented their ideas on the “transport and communications” sectors.केंद्र सरकारच्या सचिवांसह पंतप्रधानांची बैठक
October 27th, 08:46 pm
PM Narendra Modi met all Secretaries to the Government of India. Cabinet Ministers and Ministers of State for Independent Charge were also present at the meeting. PM was briefed on the work done so far, as a follow up to the reports presented by the eight Groups of Secretaries to the Prime Minister in January this year.PM’s interaction through PRAGATI
January 27th, 06:01 pm
Two Groups of Secretaries present ideas and suggestions to PM
January 21st, 05:40 pm
Two Groups of Secretaries present ideas and suggestions to PM
January 20th, 10:54 pm