पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी संवाद साधताना केलेले संबोधन
August 03rd, 12:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानममंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी गुजरातमध्ये आज एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी संवाद
August 03rd, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानममंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी गुजरातमध्ये आज एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.For us, ‘Sabka Saath, Sabka Vikas’ is about serving the people: PM Modi
October 12th, 05:16 pm
Addressing the Silver Jubilee celebrations of NHRC, PM Narendra Modi said that human rights should not be about only slogans but it should be an integral part of our values. He stated that the NDA government was committed to serving the people and highlighted the mantra of ‘Sabka Saath, Sabka Vikas’ in this context. The PM shed light on numerous initiatives undertaken by the Centre in the last four years which have enhanced the quality of living for the citizens.PM addresses Silver Jubilee Foundation Day Function of NHRC
October 12th, 05:15 pm
Addressing the Silver Jubilee celebrations of NHRC, PM Narendra Modi said that human rights should not be about only slogans but it should be an integral part of our values. He stated that the NDA government was committed to serving the people and highlighted the mantra of ‘Sabka Saath, Sabka Vikas’ in this context. The PM shed light on numerous initiatives undertaken by the Centre in the last four years which have enhanced the quality of living for the citizens.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 ऑगस्ट 2018)
August 26th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो! नमस्कार. संपूर्ण देशामध्ये आज राखीपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या पवित्र दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा. बहीण आणि भाऊ यांच्या नात्यामधलं प्रेम आणि विश्वास यांचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या सणामुळे अनेक युगांपासून सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं, याची विविध उदाहरणं दिली जातात.गुजरातमधील वलसाड येथे सार्वजनिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 23rd, 12:47 pm
दोन-तीन दिवसांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे आणि आपण सर्व भगिनी इतक्या मोठ्या संख्येने राखी घेवून आला आहात. याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. देशभरातल्या माता-भगिनींनी आशीर्वाद देवून मला जे रक्षा कवच दिलं आहे, आशीर्वाद दिले आहेत, त्यासाठी मी या सर्व माता-भगिनींचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो.प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत सामूहिक ई गृहप्रवेश
August 23rd, 12:45 pm
गुजरातमधल्या वलसाड जिल्ह्यातल्या जुझवा गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री अवास योजना (ग्रामीण)च्या लाभार्थ्यांचा सामूहिक गृहप्रवेश झाला. राज्यातल्या 26 जिल्ह्यातल्या लाभार्थींकडे एक लाखाहून जास्त घरे सुपूर्द करण्यात आली. विविध जिल्ह्यातले लाभार्थी वलसाड जिल्ह्यातल्या मुख्य कार्यक्रमाशी व्हिडिओ लिंकद्वारे जोडण्यात आले होते. त्यातल्या काही लाभार्थींशी पंतप्रधानांनी संवाद साधला. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामोदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका, अभियान यासह विविध विकास योजनांच्या निवडक लाभार्थींना पंतप्रधानांच्या हसते प्रशस्तीपत्र आणि नियुक्तीपत्र देण्यात आली. महिला बँक सहाय्यकांना नियुक्ती पत्र आणि मिनी एटीएमचे वाटपही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद (5 जून 2018)
June 05th, 09:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संपूर्ण देशभरातील प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभार्थींशी संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थ्यांसह पंतप्रधानांच्या व्हिडिओ ब्रिजवरील संवादांची ही तिसरी आवृत्ती आहे.प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद
June 05th, 09:02 am
प्रधानमंत्री आवास योजनेच्या देशभरातील लाभार्थींशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. सरकारी योजनांच्या लाभार्थींशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संवाद साधण्याची ही तिसरी वेळ आहे.Pt. Deen Dayal Upadhyaya’s Antyodaya is the BJP’s guiding principle: PM Modi
May 10th, 10:03 am
In his interaction with the SC/ST, OBC, Minority and Slum Morcha of the Karnataka BJP through the ‘Narendra Modi Mobile App’, the Prime Minister said that they had a paramount role in connecting directly with people and furthering the party’s reach. Noting that the BJP had the maximum number of MPs from the SC, ST, OBC and minorities communities, he appreciated them for their efforts.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील विविध मोर्च्यांसोबत संवाद साधला
May 10th, 09:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक भाजपाच्या मागासवर्गीय, अल्पसंख्यक आणि झोपडपट्टी मोर्चा यांच्याशी नरेंद्र मोदी मोबाईल अॅप वरून संवाद साधताना पंतप्रधानांनी, जनतेशी थेट जोडण्यासाठी आणि पक्षाची पोहोच वाढवण्यासाठी या सर्वांची प्रमुख भूमिका असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक समुदायांतील सर्वाधिक भाजपाचे खासदार आहेत, त्यांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.For Congress, EVM, Army, Courts, are wrong, only they are right: PM Modi
May 09th, 12:06 pm
Addressing a massive rally at Chikmagalur, PM Modi said these elections were not about who would win or lose, but, fulfilling aspirations of people. He accused the Karnataka Congress leaders for patronising courtiers who only bowed to Congress leaders in Delhi not the aspirations of the people.सौदेबाजी करण्यात कॉंग्रेस अडकली आहे : पंतप्रधान मोदी
May 09th, 12:05 pm
बंगारपेट येथे झालेल्या भव्य मोर्चाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, या निवडणुका म्हणजे कोण जिंकतील किंवा पराभूत होतील याबद्द्दल नसून लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहेत. त्यांनी कर्नाटक काँग्रेस नेत्यांवर अशा खुशामती लोकांना आश्रय दिल्याचा आरोप केला ज्यांनी केवळ दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांपुढे नमते घेतले लोकांच्या महत्वाकांक्षाच्या पुढे नाही.कॉंग्रेसने शूर जवानांचा अपमान केला, ते शेतकऱ्यांच्या प्रती असंवेदनशील आहेत: पंतप्रधान मोदी
May 03rd, 01:17 pm
कर्नाटकातील कलबुरुगी येथे झालेल्या एका सार्वजनिक सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्याच्या निवडणुकीत कर्नाटक भविष्याचा निर्णय घेणार आहे. हे स्त्रियांच्या सुरक्षेविषयी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. हे केवळ आमदारांना निवडण्याबद्दल आहे असे गृहीत धरू नका, हे त्या पलीकडचे आहे , असे पंतप्रधान म्हणाले.Percentage of atrocity on SC and ST people in Gujarat less than national average
May 07th, 06:08 pm
Percentage of atrocity on SC and ST people in Gujarat less than national average