भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराप्रसंगी (IndAus ECTA) दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या स्वाक्षरी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला अभिप्राय

April 02nd, 10:01 am

आज, माझे मित्र स्कॉट यांच्यासोबत एका महिन्यापेक्षाही कमी काळात झालेला हा माझा तिसरा समोरासमोर केलेला संवाद आहे. गेल्या आठवड्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या परिषदेत आमची अतिशय फलदायी अशी चर्चा झाली. त्यावेळी, आम्ही आमच्या समूहातील सदस्यांना लवकरात लवकर आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावरील वाटाघाटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आणि आज या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी होत असल्याने मला खूप आनंद होत आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल मी दोन्ही देशांच्या व्यापार प्रतिनिधींचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार-(IndAus ECTA) वर स्वाक्षरी

April 02nd, 10:00 am

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (“IndAus ECTA”) भारताचेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूकमंत्री डॅन तेहान, यांनी एका आभासी पध्दतीने झालेल्या समारंभात स्वाक्षरी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मा. स्कॉट मॉरिसन यांच्या दरम्यान दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया आभासी शिखर परिषदेचे आयोजन

March 21st, 06:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मा. स्कॉट मॉरिसन यांनी आज दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया आभासी शिखर परिषदेचे आयोजन केले होते ज्यात त्यांनी दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांचा आढावा घेतला आणि प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली.

India-Australia Virtual Summit

March 17th, 08:30 pm

Prime Minister Shri Narendra Modi and Prime Minister of Australia H.E. Mr. Scott Morrison will hold the second India-Australia Virtual Summit on 21 March 2022. The Summit follows the historic first Virtual Summit of 4 June 2020 when the relationship was elevated to a Comprehensive Strategic Partnership.

पंतप्रधान, क्वाड नेत्यांच्या आभासी शिखर परिषदेत सहभागी

March 03rd, 10:23 pm

पंतप्रधानांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह क्वाड नेत्यांच्या आभासी शिखर परिषदेत भाग घेतला.

ऑस्ट्रेलियात भारताच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधानांनी स्काॅट माॅरीसन यांचे मानले आभार

November 01st, 10:40 pm

भारताच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या प्रकाराला ऑस्ट्रेलियात मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एच.ई.स्कॉट मॉरिसन यांचे आभार मानले आहेत.

महत्त्वाची माहिती: क्वाड नेत्यांची शिखर परिषद

September 25th, 11:53 am

24 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासह क्वाड नेत्यांच्या पहिल्या प्रत्यक्ष वैयक्तिक उपस्थितीच्या शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या नेत्यांनी या शिखर परिषदेत संघटनेच्या सदस्य देशांमधील संबध अधिक बळकट करण्याच्या आणि 21 व्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक व्यावहारिक सहकार्यासाठी पुढाकार घेण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांवर भर दिला. कोविड-19 महामारीला संपुष्टात आणणे, लसींचे उत्पादन वाढवणे आणि सुरक्षित आणि प्रभावी लसी सर्वांसाठी उपलब्ध करून देणे,उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे, हवामान संकटाचा सामना करणे, विकसित तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, अंतराळ आणि सायबर सुरक्षा आणि सदस्य देशांमधील उच्च प्रतिभासंपन्न नव्या पिढीची जोपासना करणे यांचा यामध्ये समावेश होता.

क्वाड नेत्यांकडून जारी झालेले संयुक्त निवेदन

September 25th, 11:41 am

आम्ही, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका या राष्ट्रांचे नेते आज पहिल्यांदाच ‘क्वाड’ साठी प्रत्यक्ष भेटलो आहोत. या ऐतिहासिक प्रसंगी, आम्ही आमच्या भागीदारीमधली कटिबद्धता आणि प्रदेशाविषयी,- जो आमच्यातील सामाईक सुरक्षा आणि समृद्धीचा आधार आहे- एक मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र, जे अत्यंत सर्वसमावेशक आणि लवचिक आहे.सहा महिन्यांपूर्वी आमची अखेरची भेट झाली होती. मार्चपासून, कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण जगच अनेक संकटांचा सामना करत आहे; हवामान बदलविषयक संकट अधिक गहिरे झाले आहे; प्रादेशिक सुरक्षेचा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे, आणि आपल्या सर्वच देशांना वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही दृष्टीने त्याचा काही ना काही तरी फटका बसतो आहे. मात्र, या सगळ्या परिस्थितीत आपल्यातील सहकार्य, पूर्णपणे अबाधित आहे.

भारत आणि अमेरिका व्दिपक्षीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 24th, 11:48 pm

श्रीयुत राष्ट्राध्यक्ष, आपण माझे आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचे ज्या उत्साहाने आणि मैत्रीपूर्ण भावनेने स्वागत केले, त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो.

क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात द्विपक्षीय बैठक

September 23rd, 11:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2021 रोजी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी येथे क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.

अमेरिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

September 22nd, 10:37 am

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणानुसार मी 22 ते 25 सप्टेंबर, 2021 दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे.

क्वाड सदस्य देशांच्या नेत्यांची पहिली आभासी परिषद

March 11th, 11:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन, जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यासह, उद्या 12 मार्च 2021 ला होणाऱ्या क्वाड सदस्य देशांच्या आभासी परिषदेत सहभागी होणार आहेत

पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी बंगळुरू टेक समिट, 2020 चे करणार उद्‌घाटन

November 17th, 04:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगळुरू टेक समिट, 2020 चे उद्‌घाटन करणार आहेत.

List of the documents announced/signed during India - Australia Virtual Summit

June 04th, 03:54 pm

List of the documents announced/signed during India - Australia Virtual Summit, June 04, 2020

India is committed to strengthening ties with Australia: PM Modi

June 04th, 10:54 am

At the India-Australia virtual summit, PM Narendra Modi said, India is committed to strengthening its relations with Australia, it is not only important for our two nations but also for the Indo-Pacific region and the whole world. During the summit, both the countries elevated their bilateral ties to a Comprehensive Strategic Partnership.

PM Modi, Australian PM Morrison take part in virtual summit

June 04th, 10:53 am

At the India-Australia virtual summit, PM Narendra Modi said, India is committed to strengthening its relations with Australia, it is not only important for our two nations but also for the Indo-Pacific region and the whole world. During the summit, both the countries elevated their bilateral ties to a Comprehensive Strategic Partnership.

Telephone Conversation between PM and Prime Minister of the Commonwealth of Australia

April 06th, 02:37 pm

Prime Minister Shri Narendra Modi had a telephonic conversation today with H.E. Scott Morrison, Prime Minister of the Commonwealth of Australia.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान महामहीम स्कॉट मॉरिसन यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

January 03rd, 07:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान महामहीम स्कॉट मॉरिसन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

Meeting of Prime Minister with Prime Minister of Australia

November 04th, 07:59 pm

PM Narendra Modi met H.E. Mr Scott Morrison, Prime Minister of Australia on the sidelines of India-ASEAN and East Asia Summit 2019 at Bangkok on 04 November 2019.

PM’s meetings on the sidelines of East Asia Summit in Singapore

November 14th, 12:35 pm

PM Narendra Modi held talks with several world leaders on the margins of the East Asia Summit in Singapore.