ग्लासगो इथ् कॉप-26 शिखर परिषदेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेले राष्ट्रीय संबोधन

ग्लासगो इथ् कॉप-26 शिखर परिषदेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेले राष्ट्रीय संबोधन

November 01st, 11:25 pm

आणि ती आश्वासने भारत जगाला देत नव्हता, तर ती आश्वासने, १२५ कोटी भारतीय स्वत:ला देत होते. मला आनंद आहे की भारतासारखा विकसनशील देश, जो कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी काम करत आहे, कोट्यवधी लोकांच्या सुगम राहाणीमानासाठी रात्रंदिवस काम करत आहे. जो आज जगाच्या लोकसंख्येच्या 17 टक्के असूनही, उत्सर्जनाबाबतीत फक्त 5 टक्के जबाबदार आहे, भारताने आपले कर्तव्य पार पाडण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

ग्लासगो येथे कॉप 26 च्या निमित्ताने पंतप्रधान आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यात द्विपक्षीय बैठक

ग्लासगो येथे कॉप 26 च्या निमित्ताने पंतप्रधान आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यात द्विपक्षीय बैठक

November 01st, 11:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो येथे कॉप 26 जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली.

ग्लासगो इथे काॅप-26 शिखर संमेलनात 'कृती आणि दृढ ऐक्याचे -महत्वाचे दशक' या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

ग्लासगो इथे काॅप-26 शिखर संमेलनात 'कृती आणि दृढ ऐक्याचे -महत्वाचे दशक' या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

November 01st, 09:48 pm

एकमेकांचा स्वीकार करत परस्परांशी जुळवून घेण्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर आपले विचार मांडण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे मित्र,बोरिस यांना धन्यवाद! जागतिक हवामान बदलाविषयीच्या परिसंवादात अॅडाप्टेशनला म्हणजेच परिस्थितीशी जुळवून घेण्याला इतके महत्व देण्यात आले नव्हते जेवढे त्याचा सामना करण्याला दिले गेले. हवामान बदलाचा अधिक फटका ज्यांना बसला आहे, अशा विकसनशील देशांवर हा अन्याय आहे.