PRAGATI represents a wonderful amalgamation of technology and governance, ensuring silos are removed and projects are completed on time: PM Modi
December 02nd, 08:05 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today lauded PRAGATI platform as a wonderful amalgamation of technology and governance, ensuring silos are removed and projects are completed on time. He was pleased that the effectiveness of PRAGATI has been recognised in the study by Oxford Said Business School and Gates Foundation.Today India is working in every sector, in every area with unprecedented speed: PM at NDTV World Summit
October 21st, 10:25 am
Prime Minister Narendra Modi addressed the NDTV World Summit 2024. “Today, India is working in every sector and area with unprecedented speed”, the Prime Minister said. Noting the completion of 125 days of the third term of the government, PM Modi threw light on the work done in the country.Prime Minister Shri Narendra Modi addresses NDTV World Summit 2024 in New Delhi
October 21st, 10:16 am
Prime Minister Narendra Modi addressed the NDTV World Summit 2024. “Today, India is working in every sector and area with unprecedented speed”, the Prime Minister said. Noting the completion of 125 days of the third term of the government, PM Modi threw light on the work done in the country.Swachhata is a lifelong commitment: PM Modi
October 02nd, 04:45 pm
On Gandhi Jayanti, Prime Minister Narendra Modi joined the nation's youth in the Swachhta Abhiyan, encouraging citizens to engage in cleanliness activities and reinforce the Swachh Bharat Mission.स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांसोबत स्वच्छता मोहिमेत झाले सहभागी
October 02nd, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत लहान शाळकरी मुलांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आणि स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.केरळमधील वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भावना
August 10th, 07:40 pm
आदरणीय मुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री आणि या भूमीचे पुत्र सुरेश गोपी जी! जेव्हापासून मी या आपत्तीबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून मी भागासोबत सातत्याने संपर्कात आहे. मी प्रत्येक क्षणा-क्षणाची माहिती घेत आहे आणि या परिस्थितीत मदत करू शकणारे केंद्र सरकारचे जे काही घटक आहेत ते सर्व या स्थितीत मदतगार बनू शकतील त्या सर्वांनी ताबडतोब एकत्र यावे आणि या भीषण आपत्तीत या समस्येने वेढलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण सर्वांनी त्वरित तातडीने मदत करावी.केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन
August 10th, 07:36 pm
केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मदत आणि बचाव कार्यात केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी सहाय्य करेल, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आज केरळमध्ये वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली आणि पाहणी केली.You trusted BJD for 25 years, but it broke your trust at every step: PM Modi in Mayurbhanj, Odisha
May 29th, 01:30 pm
Prime Minister Narendra Modi addressed an enthusiastic public meeting in Mayurbhanj, Odisha with a vision of unprecedented development and transformation for the state and the country. PM Modi emphasized the achievements of the last decade under his leadership and laid out ambitious plans for the next five years, promising continued progress and prosperity for all Indians.PM Modi addresses public meetings in Mayurbhanj, Balasore and Kendrapara, Odisha
May 29th, 01:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed enthusiastic public meetings in Mayurbhanj, Balasore and Kendrapara, Odisha with a vision of unprecedented development and transformation for the state and the country. PM Modi emphasized the achievements of the last decade under his leadership and laid out ambitious plans for the next five years, promising continued progress and prosperity for all Indians.Congress has not yet arrived in the 21st century: PM Modi in Mandi, HP
May 24th, 10:15 am
Addressing his second public meeting in Mandi, Himachal Pradesh, PM Modi spoke about the aspirations of the youth and the importance of women's empowerment. He stressed the need for inclusive development and equal opportunities for all citizens.दुबळे काँग्रेस सरकार जगभर आपली बाजू मांडत फिरत असे: पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशात शिमला येथे
May 24th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशात शिमला येथे झालेल्या अत्यंत उत्साही प्रचारसभेला संबोधित करताना भूतकाळातील आठवणींचा उल्लेख करतानाच हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीशील दृष्टीकोनदेखील मांडला. या राज्याशी आणि तेथील लोकांशी आपले दीर्घकाळापासून नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.पंतप्रधान मोदींचे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी येथील प्रचार सभांमध्ये भाषण
May 24th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या प्रचारसभांना संबोधित करताना भूतकाळातील आठवणींचा उल्लेख करतानाच हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीशील दृष्टीकोनदेखील मांडला. या राज्याशी आणि तेथील लोकांशी आपले दीर्घकाळापासून नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशाची 60 वर्षे वाया घालवली: पंतप्रधान मोदी बिहारच्या चंपारणमध्ये
May 21st, 11:30 am
बिहारमधील चंपारण येथे एका उत्साही सार्वजनिक सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने परिवर्तनात्मक प्रवास केला असल्यावर भर देत हीच गती पुढे सुरू ठेवणे तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे, विशेषत: INDI आघाडीचे अपयश उघड करताना त्यांच्या सरकारच्या महत्त्वपूर्ण उपलब्धींवरही प्रकाश टाकला.पीएम मोदींच्या बिहारमध्ये चंपारण आणि महाराजगंजमध्ये जाहीर सभा
May 21st, 11:00 am
बिहारमधील चंपारण आणि महाराजगंज येथे उत्साही सार्वजनिक सभांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या परिवर्तनात्मक वाटचालीवर आणि ही गती कायम ठेवणे अत्यंत निकडीचे आहे यावर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे, विशेषत: इंडी आघाडीचे अपयश उघड करताना आपल्या सरकारने साध्य केलेल्या महत्त्वपूर्ण उपलब्धी अधोरेखित केल्या.टीएमसी असो वा काँग्रेस, ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू: पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया येथे
May 19th, 01:00 pm
पुरुलिया, पश्चिम बंगाल येथे आयोजित तुफानी प्रचार सभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल श्रोतृवर्गाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती असलेली भाजपची वचनबद्धता या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत, टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.पश्चिम बंगालमधील पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर येथील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण
May 19th, 12:45 pm
पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर, पश्चिम बंगाल येथे झालेल्या झंझावाती सभांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट जनसमुदायाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती भाजप वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.Today, the youth of my village are social media heroes: PM Modi in Lohardaga
May 04th, 11:00 am
Prime Minister Narendra Modi addressed massive gathering Lohardaga, Jharkhand, where he highlighted the achievements of his government and warned against the dangers posed by the Congress and its allies. Speaking to the enthusiastic crowd, PM Modi emphasized the significance of each vote and the transformative impact it can have on the nation.PM Modi addresses public meetings in Palamu & Lohardaga, Jharkhand
May 04th, 10:45 am
Prime Minister Narendra Modi addressed massive gatherings in Palamu and Lohardaga, Jharkhand, where he highlighted the achievements of his government and warned against the dangers posed by the Congress and its allies. Speaking to the enthusiastic crowd, PM Modi emphasized the significance of each vote and the transformative impact it can have on the nation.I.N.D.I alliance have disregarded the culture as well as development of India: PM Modi in Udhampur
April 12th, 11:36 am
Udhampur showered unparalleled affection on PM Modi as he addressed a public rally in JandK ahead of the Lok Sabha elections in 2024. He said, “After several decades, it is the first time that terrorism, bandhs, stone pelting, and border skirmishes are not the issues for the upcoming Lok Sabha elections in the state of J&K.” He said, “Before 2014 even the Amarnath and Vaishno Devi Yatra was ridden with problems but post-2014, J&K has seen only increasing confidence and development.” He said that owing to the same, there is a great sentiment for a strong government and hence ‘Fir ek Baar Modi Sarkar.’Udhampur’s unparalleled affection for PM Modi as he addresses a public rally in Jammu and Kashmir
April 12th, 11:00 am
Udhampur showered unparalleled affection on PM Modi as he addressed a public rally in JandK ahead of the Lok Sabha elections in 2024. He said, “After several decades, it is the first time that terrorism, bandhs, stone pelting, and border skirmishes are not the issues for the upcoming Lok Sabha elections in the state of J&K.” He said, “Before 2014 even the Amarnath and Vaishno Devi Yatra was ridden with problems but post-2014, J&K has seen only increasing confidence and development.” He said that owing to the same, there is a great sentiment for a strong government and hence ‘Fir ek Baar Modi Sarkar.’