गुजरातमध्ये 11व्या क्रीडा महाकुंभच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 12th, 06:40 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल जी, माझे संसदेतील सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील जी, गुजरात सरकारमधील क्रीडा राज्यमंत्री हर्ष संघवी जी, संसदेतील माझे सहकारी हसमुख भाई पटेल जी. , नरहरी अमीन आणि अहमदाबादचे महापौर किरीट कुमार परमार जी, इतर मान्यवर आणि गुजरातच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे तरुण मित्र!11 व्या खेळ महाकुंभाचे उद्घाटन झाल्याची पंतप्रधानांनी केली घोषणा
March 12th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे 11 व्या खेळ महाकुंभाची सुरुवात करून दिली. याप्रसंगी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधान 22 जानेवारीला विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार
January 21st, 07:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगतीची’ 37 वी आढावा बैठक
August 25th, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती- म्हणजेच – आयसीटी आधारित पुढाकार घेऊन कार्यरत प्रशासन आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नातून योजनांची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याविषयीचा बहु-पर्यायी प्लॅटफॉर्म-PRAGATI अंतर्गत कामांचा आढावा घेतला.गुजरातमधल्या सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
August 20th, 11:01 am
जय सोमनाथ ! या कार्यक्रमात सहभागी झालेले आदरणीय लालकृष्ण आडवाणी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, श्रीपाद नाईक, अजय भट्ट, गुजरातचे मुख्यमंत्री विजय जी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन भाई, गुजरात सरकारचे पर्यटन मंत्री जवाहर जी, वासन भाई, लोकसभेतले माझे सहकारी राजेशभाई, सोमनाथ मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी प्रवीण लाहिरी, भाविकजन, बंधू-भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
August 20th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पायाभरणी केली. सोमनाथ प्रोमनेड, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि पुनर्बांधणी केलेल्या जुन्या सोमनाथ मंदिर परिसराचा उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी श्री पार्वती मंदिराची पायाभरणीही केली. लाल कृष्ण अडवाणी, केंद्रीय गृह मंत्री, केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आयुष योजना सुरू ठेवण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी
July 14th, 08:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाने राष्ट्रीय आयुष योजना (NAM) या केंद्र पुरस्कृत योजनेला 01-04-2021 ते 31-03-2026 पर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे. या योजनेला 15-09-2014 रोजी आरंभ झाला. ही रु. 4607.30 कोटी खर्चाची योजना असून 3000 कोटी रुपये खर्चभार केंद्र तर 1607.30 कोटी रुपये खर्चभार राज्ये उचलणार आहेत.PM reviews implementation of PM-SVANidhi Scheme
July 25th, 06:21 pm
PM Modi reviewed implementation of PM-SVANidhi Scheme. The scheme is aimed at facilitating collateral free working capital loan upto Rs.10,000/- of one-year tenure, to approximately, 50 lakh street vendors, to resume their businesses. More than 2.6 lakh applications have been received and over 64,000 have been sanctioned.किर्लोस्कर समूहाच्याशतकमहोत्सवी कार्यक्रमातले पंतप्रधानांचे संबोधन
January 06th, 06:33 pm
आपणा सर्वांना नव वर्षाच्या खूप-खूप शुभच्छा. किर्लोस्कर समूहासाठी तर दुहेरी समारंभाचीवेळ आहे. राष्ट्र निर्माणाच्या सहयोगाची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, किर्लोस्कर समूहाला खूप-खूप शुभेच्छा.किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या शताब्दी कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती
January 06th, 06:32 pm
किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शताब्दी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत झाला. किर्लोस्कर ब्रदर्स मिलिटेडच्या शतकपूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी एका टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. किर्लोस्कर ब्रदर्सचे संस्थापक, दिवंगत लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या चरित्राच्या ‘यात्रिक की यात्रा- द मॅन हू मेड मशीन्स’ या हिंदी आवृत्तीचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले.Cabinet clears pension scheme for traders
May 31st, 09:02 pm
India has a rich tradition of trade and commerce. Our traders continue to make a strong contribution to India’s economic growth.BJP forms a government to serve each and every Indian in whatever way we can: PM Modi
May 05th, 11:39 am
Prime Minister Narendra Modi addressed a huge rally of supporters in Bhadohi, Uttar Pradesh today. PM Modi touched upon several crucial issues related to national security, terrorism, political culture in the country and how the country has seen immense transformation under the BJP government since 2014.PM Modi addresses public meeting in Bhadohi, Uttar Pradesh
May 05th, 11:38 am
Prime Minister Narendra Modi addressed a huge rally of supporters in Bhadohi, Uttar Pradesh today. PM Modi touched upon several crucial issues related to national security, terrorism, political culture in the country and how the country has seen immense transformation under the BJP government since 2014.संयुक्त राष्ट्रांनी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित केले हे भारताच्या दहशतवादविरोधी कामगिरीचे द्योतक आहे
May 01st, 08:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानची राजधानी जयपूर येथे आज चौथ्या दिवशी एका प्रचंड जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “हा चौकीदार भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान उंचावण्यासाठी गेली पाच वर्ष सतत अथक परिश्रम करत आहे आणि त्या प्रयत्नांना आता फळ मिळत आहे.”"राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक सभेला संबोधित केले "
May 01st, 08:00 pm
आज राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये चौथ्या सार्वजनिक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, की ''हा चौकीदार (पंतप्रधान मोदी) गेल्या पाच वर्षांमध्ये जागतिक स्तरावर भारताचे स्थान उंचावण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत आणि आमच्या प्रयत्नांना आता फळ येत आहे .'PM Modi addresses huge public rally at Jalpaiguri, West Bengal
February 08th, 04:06 pm
Prime Minister Narendra Modi addressed a huge public rally at Jalpaiguri, West Bengal during his visit to the state today. Reminding everyone about the common bond of tea, PM Modi said, “Tea also makes me wonder why Didi is so frustrated with this Chaiwala (PM Modi)? Everyone knows how the Siliguri Municipal Corporation is being treated by the state government these days.पंतप्रधान उद्या हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर
December 26th, 06:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर 2018 रोजी हिमाचल प्रदेशला भेट देणार आहेत. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल एका पुस्तिकेचे प्रकाशन ते करतील. कांगडा जिल्ह्यातल्या धरमशाला येथे होणाऱ्या सभेला पंतप्रधान संबोधित करतील. तसेच सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधतील.Prime Minister interacts with BJP Karyakartas from five Lok Sabha seats
November 03rd, 06:53 pm
The Prime Minister Narendra Modi, today interacted with BJP booth workers from Bulandshahr, Kota, Korba, Sikar and Tikamgarh Lok Sabha constituencies, through video conferencing. The interaction was sixth in the series of ‘Mera Booth Sabse Mazboot’ program.सोशल मीडिया कॉर्नर 7 जुलै 2018
July 07th, 06:42 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!48 months of Modi Government: Here’s all you need to know!
May 25th, 06:57 pm
As the Modi Government completes four years in office, here’s everything that you need to know about the initiatives undertaken to transform India.