पंतप्रधानांनी राजकोट, गुजरात येथे विविध विकासात्मक कामांच्या उद्घाटना वेळी केलेल्या भाषणाचा मजकूर
July 27th, 04:00 pm
सर्वजण कसे आहात? मजेत ना? गुजरातचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री ज्योतिरार्दित्य सिंदियाजी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाई विजय रुपाणीजी, सी आर पाटील जी !गुजरातमध्ये राजकोट येथे पंतप्रधानांनी केले राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण
July 27th, 03:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये राजकोट येथे राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि 860 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये सौनी योजना लिंक 3 पॅकेज 8 आणि 9, द्वारका ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता(RWSS) प्रकल्प दर्जासुधारणा, उपरकोट किल्ला संवर्धन, पूर्वस्थिती प्राप्ती आणि विकास प्रकल्प टप्पा 1 आणि 2, पाणी प्रक्रिया प्रकल्प, मलजल प्रक्रिया प्रकल्प आणि उड्डाणपूल यांची उभारणी आणि इतर प्रकल्पांचा समावेश आहे. नव्याने उद्घाटन झालेल्या राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलमध्ये देखील पंतप्रधानांनी फेरफटका मारून पाहणी केली.हझिरा येथे रो-पॅक्स टर्मिनलच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेलं भाषण
November 08th, 10:51 am
एखादा प्रकल्प सुरु झाल्यामुळे कशा प्रकारे व्यवसाय सुलभता देखील वाढते आणि त्याचबरोबर जगणे देखील किती सुलभ होते याचे हे उत्तम उदाहरण आहे. आता मला ज्या चार-पाच बंधू -भगिनींशी बोलण्याची संधी मिळाली आणि ते ज्याप्रकारे आपले अनुभव सांगत होते, मग ती तीर्थयात्रेची कल्पना असेल, वाहनांचे कमीत कमी नुकसान होण्याची चर्चा असेल, वेळेची बचत होण्याबाबत चर्चा असेल, शेतात जे उत्पादन होते त्याचे नुकसान टाळण्याचा विषय असेल, ताजी फळे, भाजीपाला सुरत सारख्या बाजारापर्यंत पोहचवणे असेल, इतक्या छान पद्धतीने सर्वांनी सांगितले, एक प्रकारे याचे जितके आयाम आहेत ते सर्व त्यांनी आपल्यासमोर सादर केले. आणि त्यामुळे व्यापारातील सुविधा वाढतील, वेग वाढेल, मला वाटते कि खूप आनंदाचे वातावरण आहे. व्यापारी, व्यावसायिक असेल, कर्मचारी असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, प्रत्येकाला या उत्तम वाहतूक व्यवस्थेचा लाभ होणार आहे. जेव्हा आपल्या माणसांमधील अंतर कमी होते तेव्हा मला देखील खूप समाधान मिळते.पंतप्रधानांनी हजिरा येथे रो-पॅक्स टर्मिनलचे केले उद्घाटन
November 08th, 10:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे उद्घाटन केले आणि गुजरातमधील हजिरा आणि घोघा दरम्यान रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी स्थानिक वापरकर्त्यांशी देखील संवाद साधला. त्यांनी नौवहन मंत्रालयाचे नाव बदलून बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय असे नामकरण केले.पंतप्रधान 8 नोव्हेंबरला हजिरा येथे रो-पॅक्स टर्मिनलचे उद्घाटन करणार आणि हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखविणार
November 06th, 03:41 pm
जलमार्ग वाहतुकीसाठी हजिरा येथे तयार करण्यात आलेल्या रो-पॅक्स टर्मिनलची लांबी 100 मीटर असून रूंदी 40 मीटर आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. टर्मिनलमध्ये प्रशासकीय कार्यालयाची इमारत, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, विद्युत उपकेंद्र आणि पाण्याची टाकी अशा आवश्यक असलेल्या सर्व सुविधा करण्यात आल्या आहेत.Ro-Ro Ferry Service is a dream come true for people of Gujarat: PM Modi
October 23rd, 10:35 am
PM Modi today inaugurated Ro-Ro Ferry Service betwwen Ghogha and Dahej. Inaugurating the service the PM said, Ferry service is a first of sorts. Its a dream come true for people of Gujarat.PM Modi inaugurates Ro-Ro Ferry Service between Ghogha and Dahej
October 22nd, 11:39 am
PM Modi today inaugurated Ro-Ro Ferry Service betwwen Ghogha and Dahej. Inaugurating the service the PM said, Ferry service is a first of sorts. Its a dream come true for people of Gujarat.पंतप्रधान गुजरातला भेट देणार, घोघा आणि दहेज दरम्यान रोरो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २२ ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत.
October 21st, 06:17 pm
घोघा येथे एका सभेत पंतप्रधान घोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील.Let's embrace the latest technology in the sphere of water conservation: PM Modi
June 29th, 06:03 pm
PM Narendra Modi today dedicated several projects to the nation. He dedicated the third link of phase I of SAUNI project, remodeled Nyari Dam and an express feeder line for linking Aji Dam and Nyari dam. Shri Modi also launched Smart Rajkot Hackathon.पंतप्रधानांनी SAUNI योजनेच्या अंतर्गत अजि धरण भरणाचा शुभारंभ केला
June 29th, 06:02 pm
पंतप्रधानांनी आज अनेक प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्यांनी SAUNI प्रकल्पाच्या पहिल्या फेजच्या तिसऱ्या लिंकचे, पुनर्विकसित न्यारी धारण आणि अजि व न्यारी धरणाला जोडणाऱ्या एक्स्प्रेस फिडर लाईनचे लोकार्पण केले. त्यांनी ‘स्मार्ट राजकोट हॅकेथॉन’चा प्रारंभ केला.PM Narendra Modi inaugurates SAUNI project in Jamnagar, Gujarat
August 30th, 11:59 pm
PM Modi unveiled a plaque to launch the Saurashtra Narmada Irrigation (SAUNI) Project in Gujarat. Addressing a gathering, the PM stated it had always been his firm belief that water was most important for the farmer. The PM emphasized the need for water conservation and spoke about various initiatives taken by the Union Govt for welfare of farmers, such as crop insurance.Ground breaking ceremony of SAUNI Yojana performed in Rajkot
February 17th, 06:54 pm
Ground breaking ceremony of SAUNI Yojana performed in RajkotWatch LIVE: Shri Narendra Modi to inaugurate Khodal Dham Agri Vision India 2014. On 21st January, 2014
January 17th, 12:09 pm
Watch LIVE: Shri Narendra Modi to inaugurate Khodal Dham Agri Vision India 2014. On 21st January, 2014The Folk Fair of Tarnetar: Popular and Prestigious Heritage of Saurashtra
September 03rd, 06:57 pm
The Folk Fair of Tarnetar: Popular and Prestigious Heritage of SaurashtraShri Modi's speech at Saurashtra Narmada Jal Avtaran Jan Jagruti Mahayagya
May 05th, 12:51 pm
Shri Modi's speech at Saurashtra Narmada Jal Avtaran Jan Jagruti Mahayagya