केंद्र-राज्य विज्ञान परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 10th, 10:31 am

21व्या शतकात भारताच्या विकासात विज्ञान ही एक उर्जा आहे ज्यात प्रत्येक क्षेत्रात विकासाला, प्रत्येक राज्याच्या विकासाला मोठा वेग देण्याचं सामर्थ्य आहे. आज जेव्हा भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, तर त्यात भारताची विज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित लोकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. अशा परिस्थितीत धोरणकर्त्यांचे, शासन - प्रशासनाशी संबंधित लोकांची जबाबदारी आणखीनच वाढते. मला आशा आहे, अहमदाबाद सायंस सिटी मध्ये होत असलेले हे विचार मंथन, आपल्याला एक नवी प्रेरणा देईल, विज्ञानाला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात उत्साह जागवेल.

PM inaugurates ‘Centre-State Science Conclave’ in Ahmedabad via video conferencing

September 10th, 10:30 am

PM Modi inaugurated the ‘Centre-State Science Conclave’ in Ahmedabad. The Prime Minister remarked, Science is like that energy in the development of 21st century India, which has the power to accelerate the development of every region and the development of every state.

प्रो. एस.एन. बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त त्यांच्या स्मरणार्थ कोलकत्ता येथे आयोजित समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे भाषण

January 01st, 11:30 am

देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या देशाच्या एका महान पुत्राचे स्मरण करण्याची एक चांगली संधी आपल्याला मिळाली आहे. देशासाठी अविरत कार्य करण्याची, स्वतःला झोकून देण्याची भावना आहे, जी आपल्याला प्रत्येक चिंतांपासून दूर नेत, आपल्याला अशाप्रकारे एकत्र आणते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला दोन कार्यक्रमांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित करणार

December 30th, 02:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला दोन महत्वाच्या कार्यक्रमांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित करणार आहेत.