बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 07th, 03:45 pm
हँगझाऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले संघाचे अभिनंदन
October 01st, 11:19 pm
आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी, भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे अभिनंदन केले आहे.आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी हा मान मिळवल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
April 30th, 10:22 pm
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे अभिनंदन केले आहे.बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले
August 08th, 08:14 pm
बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.