एसएसएलव्ही-डी 3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे केले अभिनंदन
August 16th, 01:48 pm
नवीन उपग्रह प्रक्षेपक (एसएसएलव्ही)-डी 3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.Congress has not yet arrived in the 21st century: PM Modi in Mandi, HP
May 24th, 10:15 am
Addressing his second public meeting in Mandi, Himachal Pradesh, PM Modi spoke about the aspirations of the youth and the importance of women's empowerment. He stressed the need for inclusive development and equal opportunities for all citizens.दुबळे काँग्रेस सरकार जगभर आपली बाजू मांडत फिरत असे: पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशात शिमला येथे
May 24th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशात शिमला येथे झालेल्या अत्यंत उत्साही प्रचारसभेला संबोधित करताना भूतकाळातील आठवणींचा उल्लेख करतानाच हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीशील दृष्टीकोनदेखील मांडला. या राज्याशी आणि तेथील लोकांशी आपले दीर्घकाळापासून नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.पंतप्रधान मोदींचे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी येथील प्रचार सभांमध्ये भाषण
May 24th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या प्रचारसभांना संबोधित करताना भूतकाळातील आठवणींचा उल्लेख करतानाच हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीशील दृष्टीकोनदेखील मांडला. या राज्याशी आणि तेथील लोकांशी आपले दीर्घकाळापासून नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.Congress, with its Emergency-era mentality, has lost faith in democracy: PM Modi in Rudrapur
April 02nd, 12:30 pm
Ahead of the Lok Sabha election 2024, Prime Minister Narendra Modi spoke to a large audience in Rudrapur, Uttarakhand today. Beginning his speech, PM Modi remarked, This marks my inaugural electoral rally in the 'Devbhumi,' Uttarakhand. Moreover, this rally unfolds in an area frequently labeled as Mini India. You all have come here to bless us in such large numbers. We are deeply grateful to all of you.PM Modi delivers a powerful speech at a public meeting in Rudrapur, Uttarakhand
April 02nd, 12:00 pm
Ahead of the Lok Sabha election 2024, Prime Minister Narendra Modi spoke to a large audience in Rudrapur, Uttarakhand today. Beginning his speech, PM Modi remarked, This marks my inaugural electoral rally in the 'Devbhumi,' Uttarakhand. Moreover, this rally unfolds in an area frequently labeled as Mini India. You all have come here to bless us in such large numbers. We are deeply grateful to all of you.अवकाश संशोधन क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणातील सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
February 21st, 11:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाश संशोधन क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणातील सुधारणेला मंजुरी देण्यात आली. आता उपग्रहांशी संबंधित उप-क्षेत्र तीन वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये विभागले जाणार असून त्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणुकीच्या मर्यादा निश्चित केलेल्या असतील.संयुक्त अरब अमिराती मध्ये अबू धाबी इथे अहलान मोदी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 13th, 11:19 pm
आज अबू धाबी मध्ये आपण सर्वांनी नवा इतिहास घडवला आहे.आपण सर्वजण संयुक्त अरब अमिरातीच्या विविध भागातून आले आहात आणि भारताच्या विविध राज्यांमधून आला आहात.मात्र आपण सर्वजण मनाने जोडलेले आहात.या ऐतिहासिक स्टेडीयममध्ये प्रत्येक जण मनापासून हेच म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद !प्रत्येक श्वासागणिक म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! प्रत्येक आवाज म्हणत आहे, भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! हा एक क्षण अनुभवायचा आहे.भरभरून जगायचा आहे.आपल्या बरोबर आयुष्यभर राहतील अशा आठवणी आज इथून घेऊन जायच्या आहेत.संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय समुदायाच्या "अहलान मोदी" या कार्यक्रमात पंतप्रधानांचा संवाद
February 13th, 08:30 pm
संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या 'अहलान मोदी' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. या कार्यक्रमात 7 अमिरातीमधील अनिवासी भारतीय सहभागी झाले होते आणि त्यात सर्व समुदायातील भारतीयांचा समावेश होता. प्रेक्षकांमध्ये अमिराती मधील नागरिकांचाही समावेश होता.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगतीची 43 वी आढावा बैठक
October 25th, 09:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज, प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.Every student of the Scindia School should strive to make India a Viksit Bharat: PM Modi
October 21st, 11:04 pm
PM Modi addressed the programme marking the 125th Founder’s Day celebration of ‘The Scindia School’ in Gwalior, Madhya Pradesh. “It is the land of Nari Shakti and valour”, the Prime Minister said as he emphasized that it was on this land that Maharani Gangabai sold her jewellery to fund the Swaraj Hind Fauj. Coming to Gwalior is always a delightful experience”, the PM added.मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे ‘द सिंधीया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
October 21st, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे, 'द सिंधिया स्कूल' च्या 125 व्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी शाळेतील बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली तसेच शाळेचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि अव्वल कामगिरी करणाऱ्यांना शाळेचे वार्षिक पुरस्कार प्रदान केले. 1897 साली स्थापन झालेली सिंधिया शाळा ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी शाळेच्या स्मरणार्थ टपाल तिकिटही जारी केले.बंगळूरू येथील इस्त्रो केंद्राला भेट देऊन नवी दिल्लीला परतल्यावर एका सभेमधील पंतप्रधानांचे संबोधन
August 26th, 01:18 pm
आज सकाळी मी बंगळुरुला होतो, पहाटेच पोचलो होतो, असे ठरवले होते की भारतात गेल्यावर, ज्या शास्त्रज्ञांनी देशासाठी एवढी मोठी कामगिरी केली, त्यांचं दर्शन घेईन, आणि म्हणून मी पहाटेच तिथे गेलो. पण जनतेने सकाळी सूर्योदयापूर्वीच हातात तिरंगा धरून ज्या प्रकारे चांद्रयानाचे यश साजरे केले ते खूप प्रेरणादायी होते, आणि आता कडक उन्हात सूर्य तापलेला आहे, या महिन्यातले उन तर कातडी जाळते. अशा कडक उन्हात आपण सर्वजण इथे आलात आणि चांद्रयानाचे यश साजरे केले, मलाही त्या आनंदात सहभागी करून घेतले, हे माझे भाग्य आहे. आणि मी यासाठी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांचे दिल्लीत आगमन होताच भव्य नागरी स्वागत
August 26th, 12:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीत भव्य स्वागत करण्यात आले. चांद्रयान - 3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरल्याबद्दल इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमधल्या शास्त्रज्ञांशी संवाद साधल्यानंतर, पंतप्रधानांचे आज बेंगलुरूहून दिल्लीत आगमन झाले. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या चार दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान थेट बेंगलुरू येथे गेले होते. जे पी नड्डा यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि त्यांचा यशस्वी परदेश दौरा व भारतीय शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण यशाबद्दल त्यांचा सत्कार केला.India is on the moon! We have our national pride placed on the moon: PM Modi
August 26th, 08:15 am
PM Modi visited the ISRO Telemetry Tracking and Command Network (ISTRAC) in Bengaluru after his arrival from Greece and addressed Team ISRO on the success of Chandrayaan-3. PM Modi said that this is not a simple success. He said this achievement heralds India’s scientific power in infinite space. An elated PM Modi exclaimed, “India is on the Moon, We have our national pride placed on the Moon.चांद्रयान-3 च्या यशाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोच्या चमूला केले संबोधित
August 26th, 07:49 am
ग्रीसचा दौरा आटोपून मायदेशी परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरु येथे इस्रोच्या टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) ला भेट दिली आणि चांद्रयान-3 च्या यशाबद्दल इस्रोच्या चमूसमोर आपले विचार व्यक्त केले. चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या चमूमधील शास्त्रज्ञांची त्यांनी भेट घेतली ज्यावेळी त्यांना चांद्रयान-3 मोहिमेद्वारे मिळत असलेली माहिती आणि मोहिमेची प्रगती याविषयीची माहिती देण्यात आली.15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
August 23rd, 03:30 pm
पंधराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे भव्य आयोजन आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल मी माझे प्रिय मित्र राष्ट्रपति रामाफोसा यांचे पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.India & France have long-standing people-to-people contacts: PM Modi during press meet with President Macron
July 15th, 01:47 am
Prime Minister Narendra Modi at press meet with President Macron of France.PM Modi interacts with the Indian community in Paris
July 13th, 11:05 pm
PM Modi interacted with the Indian diaspora in France. He highlighted the multi-faceted linkages between India and France. He appreciated the role of Indian community in bolstering the ties between both the countries.The PM also mentioned the strides being made by India in different domains and invited the diaspora members to explore opportunities of investing in India.हेलिकॉप्टरसाठी कामगिरी आधारित नेव्हिगेशनच्या आशियातील पहिल्या प्रात्यक्षिकाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
June 02nd, 08:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगन उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून जुहू ते पुणे या उड्डाणासाठी हेलिकॉप्टरसाठी कामगिरी-आधारित नेव्हिगेशनच्या आशियातील पहिल्या प्रात्यक्षिकाचे कौतुक केले आहे.