IPS Probationers interact with PM Modi
July 31st, 11:02 am
PM Narendra Modi had a lively interaction with the Probationers of Indian Police Service. The interaction with the Officer Trainees had a spontaneous air and the Prime Minister went beyond the official aspects of the Service to discuss the aspirations and dreams of the new generation of police officers.सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन
July 31st, 11:01 am
आपल्या सर्वांशी संवाद साधून मला खूप छान वाटले. दरवर्षी माझा असा प्रयत्न असतो, की आपल्यासारख्या तरुण मित्रांशी संवाद साधावा, आपले विचार जाणून घ्यावे. आपण सांगितलेल्या गोष्टी आपले प्रश्न, आपली उत्सुकता, हे सगळे मला भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतात.पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला
July 31st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे आयपीएस प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद देखील साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय उपस्थित होते.पंतप्रधान 31 जुलै रोजी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांशी साधणार संवाद
July 30th, 11:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस सेवेच्या (प्रोबेशनर्स )अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते त्यांच्याशी संवादही साधतील.आयपीएस प्रोबेशनरच्या ‘दीक्षांत संचलनाच्या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांचे संबोधन
September 04th, 11:07 am
दीक्षांत संचलन समारंभासाठी उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अमित शाह जी, डॉक्टर जितेंद्र सिंह जी, जी. किशन रेड्डी जी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील अधिकारी आणि सळसळत्या उत्साहाने भारलेल्या, भारतीय पोलीस सेवेचे नेतृत्व करण्यास उत्सुक 71 आर मधील माझ्या सर्व युवा सहकाऱ्यांनो,पंतप्रधानांनी साधला आयपीएस प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद
September 04th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.पंतप्रधान आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधणार संवाद
September 03rd, 05:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 4 सप्टेंबर 2020 रोजी आयपीएस म्हणजेच भारतीय पोलीस सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या दीक्षांत परेड सोहळ्यात, त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत हा कार्यक्रम होईल.टेकनपूर इथल्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
January 08th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टेकनपूर इथल्या सीमा सुरक्षा दल अकादमीत पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या समारोप प्रसंगी संबोधित केले.सोशल मीडिया कॉर्नर 7 जानेवारी 2018
January 07th, 07:09 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेसाठी पंतप्रधान टेकनपूरमध्ये
January 07th, 06:17 pm
पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मध्य प्रदेश मधला टेकनपूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या अकादमीत आज आगमन झाले.पंतप्रधान तेकानपूर येथील बीएसएफ अकादमीत पोलीस महासंचालकांच्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार
January 06th, 01:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ आणि ८ जानेवारीला मध्य प्रदेशातील तेकानपूर येथील बीएसएफ अकादमीत पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत.Social Media Corner 27th November 2016
November 27th, 07:12 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!हैदराबादमधील पोलीस महासंचालक/पोलीस उपमहानिरीक्षक परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती
November 26th, 06:45 pm
PM Narendra Modi addressed the DGsP/IGsP Conference in Hyderabad. PM Modi called for a qualitative change in the police force through a collective training effort. He said that technology and human interface are both important for the police force to keep progressing. PM also recalled terror attack in Mumbai on 26th November 2008 and noted the sacrifices of the police personnel.