कामाच्या ठिकाणीही योगाभ्यास करणे हा निरोगी राहण्यासाठीचा एक उत्तम मार्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी

March 15th, 10:39 pm

कामाचे व्यग्र वेळापत्रक आणि बैठी जीवनशैली यामुळे निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाच्या ठिकाणीही विश्रांतीच्या वेळी सर्वांनी योगासने करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी वाय- ब्रेक योगावर एक मिनिटाच्या चित्रफिती अनावरण केले. मोठ्या प्रमाणात योग सहभागाला प्रोत्साहन दिले जावे, विशेषत: कामाच्या ठिकाणी आणि कामाचे व्यसन असणाऱ्यांकडून योग केला जावा, यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल आयुष मंत्रालयाने केलेल्या ट्विटला समाईक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;

पंतप्रधानांनी सर्वानंद सोनोवाल आणि डॉ एल. मुरुगन यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन

September 28th, 11:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळातील सहकारी, सर्वानंद सोनोवाल यांची आसाममधून आणि डॉ एल. मुरुगन यांची मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी आसाम राज्यातील पूर परिस्थितीबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला

August 14th, 01:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी पूर परिस्थितीबद्दल, काल आणि आज संवाद साधला.

पंतप्रधानांनी ईशान्य राज्यांच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यांसह बैठक घेतली

August 01st, 01:19 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य राज्यांच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला, आणि आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू, नागालँडचे मुख्यमंत्री टी आर झेलीयांग आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासह बैठक घेतली.

26 मे, 2017 रोजी ब्रह्मपुत्रा नदीवरील ढोला-सादिया पुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 26th, 12:26 pm

PM Narendra Modi inaugurated India’s longest bridge – the 9.15 km long Dhola-Sadiya Bridge built over River Brahmaputra in Assam. The Prime Minister said that infrastructure was extremely important for development. He added that the bridge would enhance connectivity between Assam and Arunachal Pradesh, and open the door for economic development on a big scale.

देशातल्या सर्वात लांब पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते आसाममध्ये उद्‌घाटन

May 26th, 12:25 pm

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या 9.15 किलोमीटरच्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्‌घाटन केले. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातले दळणवळण सुलभ होणार असून प्रवासाचा मोठा वेळही वाचणार आहे. पुलाच्या उद्‌घाटनानंतर पंतप्रधानांनी काही मिनिटे पुलावरुन पायी प्रवास केला.

Chief Minister of Assam, Sarbananda Sonowal calls on PM Modi

June 11th, 02:01 pm



PM addresses gathering at the swearing-in ceremony of the Council of Ministers of Assam

May 24th, 05:40 pm



Democracy is about bhaagidaari: PM Modi

May 24th, 05:38 pm



#MannKiBaat has connected me with common man in every corner of the country: PM Modi

May 22nd, 11:45 am



PM Modi congratulates BJP karyakartas for exceptional win in Assam Assembly elections

May 19th, 07:00 pm



Our fight is against poverty & unemployment with our sole focus being on development: PM Modi

March 26th, 11:33 am



I have only 3 agendas for Assam–development, fast-paced development & all-round development: PM Modi

March 26th, 11:32 am