संसद टीव्हीच्या संयुक्त उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

September 15th, 06:32 pm

आपल्या समवेत कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्यसभेचे माननीय सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू जी, लोकसभेचे माननीय अध्यक्ष ओम बिर्ला जी, राज्यसभेचे माननीय उपसभापती हरिवंश जी, लोकसभा आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते, उपस्थित मान्यवर, पुरुष आणि महिला वर्ग!

उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा सभापतींच्या हस्ते संयुक्तपणे संसद टीव्हीचे उद्घाटन

September 15th, 06:24 pm

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज संयुक्तरित्या, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधत संसद टीव्हीचा शुभारंभ करण्यात आला.

उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष 15 सप्टेंबरला संसद टीव्हीचे संयुक्तपणे उद्‌घाटन करणार

September 14th, 03:18 pm

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसद भवनाच्या मुख्य कमिटी रूम मध्ये 15 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता संसद टीव्हीचे संयुक्तपणे उद्‌घाटन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी, संसद टीव्हीचे उद्‌घाटन होणार आहे.