पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर नारीशक्तीबरोबर संवाद’ या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद
August 12th, 12:32 pm
आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यावेळी अशा कार्यक्रमाचे आयोजन अतिशय महत्वाचे ठरते. आगामी वर्षांमध्ये आत्मनिर्भर भारताला, आपली आत्मनिर्भर नारीशक्ती एक नवीन प्रेरणा देणारी आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर संवाद साधून आज मलाही प्रेरणा मिळाली. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी, राजस्थानचे आदरणीय मुख्यमंत्री जी, राज्य सरकारांचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य, देशातल्या जवळपास तीन लाख स्थानांवरून जोडल्या गेलेल्या स्वमदत समूहाच्या कोट्यवधी भगिनी आणि कन्या, इतर सर्व मान्यवर!पंतप्रधानांनी "आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद " कार्यक्रमात महिला बचत गटांशी साधला संवाद
August 12th, 12:30 pm
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी आज आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियाना अंतर्गत महिला बचत गटांचे सदस्य, समुदाय, प्रतिनिधी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.पंतप्रधान 12 ऑगस्टला ‘आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद’ कार्यक्रमात सहभागी होणार
August 11th, 01:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑगस्टला ‘आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद’ या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत प्रोत्साहन प्राप्त महिला स्वयं सहाय्यता गट,सामुदायिक विशेषज्ञ व्यक्ती यांच्याशी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधणार आहेत.देशभरातल्या महिला स्वयंसहाय्यता गट सदस्यांच्या यशोगाथा त्याचबरोबर कृषी उपजीविका सार्वत्रीकरण यावरच्या एका पुस्तीकेचेही प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.सोशल मीडिया कॉर्नर 6 जुलै 2018
July 06th, 07:08 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!टोकियोमध्ये होणाऱ्या संवादच्या चौथ्या भागासाठी पंतप्रधानांचा संदेश
July 05th, 09:43 pm
टोकियोमध्ये होणाऱ्या संवादच्या चौथ्या भागासाठी पंतप्रधान मोदींनी संदेश दिला. या कार्यक्रमाची संकल्पना ‘सामायिक मुल्ये आणि आशियातील लोकशाही’ ही आहे.The real essence of a democracy is Jan Bhagidari, says PM Narendra Modi
October 11th, 11:56 am
PM Modi attended birth centenary celebration of Nanaji Deshmukh. Paying tributes to Nanaji Deshmukh and Loknayak JP, the PM said that both devoted their lives towards the betterment of our nation. The PM also launched the Gram Samvad App and inaugurated a Plant Phenomics Facility of IARIनानाजी देशमुख जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांची उपस्थिती
October 11th, 11:54 am
नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आज नवी दिल्लीत पुसा इथल्या आयरी संस्थेत झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होतेSocial Media Corner 5 August 2017
August 05th, 07:39 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!‘संघर्ष प्रतिरोध आणि पर्यावरण भान’ या विषयावरील जागतिक उपक्रम - ‘संवाद’ च्या दुसऱ्या संस्करणासाठी पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
August 05th, 10:52 am
‘संघर्ष प्रतिरोध आणि पर्यावरण भान’ या विषयावरील जागतिक उपक्रम - ‘संवाद’चे दुसरे संस्करण यानगोंन इथे आज आणि उद्या आयोजित करण्यात आले आहे. विवेकानंद केंद्रातर्फे विविध धर्म आणि परंपरांचे प्रतिनिधित्व असलेल्या या अभिनव परिषदेचे पहिले आयोजन नवी दिल्ली इथे करण्यात आले होते, या परिषदेला पंतप्रधानांनी संबोधित केले होते.Sabka Saath, Sabka Vikaas: In Pictures
December 31st, 05:39 pm
PM Modi attends Samvad, Global Hindu-Buddhist Initiative events at New Delhi & Bodh Gaya
September 05th, 08:00 pm
PM to visit Bodh Gaya on 5th September, 2015
September 04th, 06:50 pm
Excerpts from PM’s speech at Samvad, Global Hindu Buddhist Initiative
September 03rd, 04:17 pm