PM Modi addresses a public meeting in Gurdaspur, Punjab
January 03rd, 03:05 pm
Addressing a public meeting in Gurdaspur, Punjab today, Prime Minister Shri Narendra Modi said that the land of Gurdaspur has always been an inspiration for the country, society, humanity. “Gurdaspur is the land of Guru Nanak Dev Ji. Next year is the 550th birth anniversary of Guru Nanak Dev Ji, festivities will be held in every state and across the world. We are making efforts to ensure there is no obstacle in reaching pilgrimage centre related to him.”आणंद इथे अद्ययावत अन्न प्रक्रिया सुविधेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
September 30th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘अमूल’च्या अत्याधुनिक चॉकलेट प्लान्टसह अद्ययावत अन्न प्रक्रिया सुविधेचे आणंद इथे उद्घाटन केले. चॉकलेट प्लान्टला त्यांनी भेट दिली आणि वापरण्यात येणाऱ्या विविध तंत्रज्ञानाची तसेच इथे तयार होणाऱ्या उत्पादनांची माहिती घेतली.गुजरातमध्ये आणंद येथे अमूलचा चॉकलेट प्रकल्प आणि इतर प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
September 30th, 01:00 pm
केम छो? आपणा सर्वांसाठी इतका मोठा मंडपही पुरेसा नाही, हे मला दिसते आहे. त्या तिथे अनेक लोक बाहेर उन्हात उभे आहेत. आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी येथे आलात, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आज सुमारे अकराशे कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण किंवा पायाभरणी करण्याची संधी आपण सर्वांनी मला दिली.ओदीशातल्या तालचेर खत प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधानांचे संबोधन
September 22nd, 04:55 pm
मंचावर विराजमान, ओदिशाचे राज्यपाल,प्रोफेसर गणेशीलाल जी, राज्याचे मुख्यमंत्री, माझे मित्र नवीन पटनायक,केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी जुअल ओराम,धर्मेंद्र प्रधान,संसदेतले माझे सहकारी सत्पती, इथले आमदार ब्रजकिशोर प्रधान आणि माझ्या बंधू-भगिनींनो,जंजगिर-चंपा येथे शेतकरी मेळाव्याला पंतप्रधानांचे संबोधन, पायाभूत सुविधा प्रकल्पाची छत्तीसगड येथे पायाभरणी
September 22nd, 04:50 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडला भेट दिली. जंजगिर-चंपा येथे त्यांनी पारंपारिक हातमाग आणि शेतीविषयक प्रदर्शनाला भेट दिली. तसेच त्यांनी तिसऱ्या पेंद्रा-अनुप्पूर रेल्वेमार्गाची आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली.Congress is spreading lies and rumours regarding Minimum Support Price: PM Modi
July 11th, 02:21 pm
Addressing a massive Kisan Kalyan Rally in Malout, Punjab, Prime Minister Narendra Modi launched scathing attack at the Congress party and held them responsible for not thinking about welfare of farmers. He alleged that for 70 years, the Congress party thought only about its own welfare, betrayed the farmers and used them as a vote bank.पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमध्ये किसान कल्याण सभेला संबोधित केले
July 11th, 02:20 pm
पंजाबमध्ये मलौत येथे एका भव्य किसान कल्याण सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉग्रेसवर कडक टीका करत त्यांना शेतकऱ्यांचे हित न जपल्याबद्दल जबाबदार ठरविले. त्यांनी आरोप केला की 70 वर्षांपर्यंत कॉंग्रेसने स्वतःच्या फायद्याचीच काळजी केली आणि शेतकऱ्यांना फक्त मतांसाठी वापरले.उत्तर प्रदेशातल्या बागपत इथे पूर्व वर्तुळाकार द्रुतगती महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
May 27th, 06:50 pm
चार वर्षापूर्वी आपण मोठ्या प्रमाणात पाठींबा देत संपूर्ण देशाची सेवा करण्याची संधी मला दिली. मे महिन्यातल्या या उकाड्यात आणि रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आपण आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात हे याचीच साक्ष देत आहे की, चार वर्षात आमचे सरकार,देशाला योग्य दिशेने नेण्यात यशस्वी ठरले आहे.पंतप्रधानांच्या हस्ते पूर्व परीघ महामार्ग आणि दिल्ली-मेरठ महामार्गाचे उद्घाटन
May 27th, 01:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली एनसीआर विभागातील नव्याने उभारलेले दोन महामार्ग राष्ट्राला समर्पित केले. या महामार्गांमध्ये 14 मार्गिकांच्या दिल्ली-मेरठ महामार्गाच्या निझामुद्दीन पूल ते दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा समावेश होता. राष्ट्रीय महामार्ग 1 वरील कुंडली ते राष्ट्रीय महामार्ग 2 वरील पलवाला दरम्यानच्या 135 कि.मी. लांबीच्या पूर्व परीघ महामार्ग प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करण्यात आला.For Congress, EVM, Army, Courts, are wrong, only they are right: PM Modi
May 09th, 12:06 pm
Addressing a massive rally at Chikmagalur, PM Modi said these elections were not about who would win or lose, but, fulfilling aspirations of people. He accused the Karnataka Congress leaders for patronising courtiers who only bowed to Congress leaders in Delhi not the aspirations of the people.सौदेबाजी करण्यात कॉंग्रेस अडकली आहे : पंतप्रधान मोदी
May 09th, 12:05 pm
बंगारपेट येथे झालेल्या भव्य मोर्चाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, या निवडणुका म्हणजे कोण जिंकतील किंवा पराभूत होतील याबद्द्दल नसून लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहेत. त्यांनी कर्नाटक काँग्रेस नेत्यांवर अशा खुशामती लोकांना आश्रय दिल्याचा आरोप केला ज्यांनी केवळ दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांपुढे नमते घेतले लोकांच्या महत्वाकांक्षाच्या पुढे नाही.Congress Government in Karnataka is working only for 'Naamdaars' and not for 'Kaamgaars': PM Modi
May 05th, 12:26 pm
Continuing his campaign trail across Karnataka, PM Narendra Modi today addressed public meetings at Tumakuru, Gadag and Shivamogga. The PM said that Tumakuru was the land to several greats and Saints, Seers and Mutts here played a strong role in the development of our nation.आधुनिक, प्रगतीशील आणि विकसित कर्नाटक हा भाजपचा दृष्टीकोन आहे: पंतप्रधान मोदी
May 05th, 12:15 pm
कर्नाटकात आपली प्रचार मोहिम सुरू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टुमकूरु, गदग आणि शिवमोग्गा येथे सभा घेतल्या. पंतप्रधानांनी सांगितले की टुमकूरु ही अनेक महान नेते, संत आणि महंतांची भूमी आहे आणि येथील मठांनी आपल्या देशाच्या विकासात मोठी भूमिका निभावली आहे.कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी
May 02nd, 10:08 am
आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी
May 02nd, 10:07 am
आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.कृषी 2022: शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 21st, 01:04 pm
संपूर्ण देशातून आलेले संशोधक, शेतकरी बंधू आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्वजण एका महत्वपूर्ण, अतिशय गंभीर आणि अत्यंत आवश्यक अशा विषयावर विचार विनिमय करण्यासाठी एकत्र आलो आहोत.उत्तर प्रदेश गुंतवणुकदार परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन
February 21st, 01:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश गुंतवणुकदार परिषद 2018 ला संबोधित केले. जेंव्हा परिवर्तन घडते तेंव्हा ते सर्वांनाच प्रत्यक्ष रुपात दिसते. उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातल्या गुंतवणुकदारांच्या सहभागाने इतकी विशाल गुंतवणुकदार परिषद आयोजित करणे हे परिवर्तनाचेच द्योतक आहे. इतक्या कमी काळात या राज्याने स्वत:ला विकास आणि भरभराटीच्या मार्गावर नेले याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.कृषी 2022: शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 20th, 05:47 pm
संपूर्ण देशातून आलेले संशोधक, शेतकरी बंधू आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्वजण एका महत्वपूर्ण, अतिशय गंभीर आणि अत्यंत आवश्यक अशा विषयावर विचार विनिमय करण्यासाठी एकत्र आलो आहोत.“कृषी 2022- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन
February 20th, 05:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “कृषी 2022-शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या दिल्लीत पुसा इथल्या एनएएसी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थिती लावली.7 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर
February 07th, 05:01 pm
आदरणीय सभापतीजी, आदरणीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विस्तृत चर्चा या सभागृहाने केली आहे. सुमारे 38 मान्यवर सदस्यांनी आपले विचार मांडले आहेत.