'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 28th, 11:30 am
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.बीजेडीचे मामुली नेतेही आता करोडपती झाले आहेत: पंतप्रधान मोदी ढेंकनालमध्ये
May 20th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या ढेंकनाल येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभा निवडणुकांच्याही प्रचाराला वेग आला. त्यानंतर पंतप्रधानांनी मोठ्या जनसमुदायाला संबोधित केले आणि म्हणाले, “बीजेडीने ओडिशाला काहीही दिलेले नाही. शेतकरी, तरुण आणि आदिवासी अजूनही जीवनमान अधिक चांगले व्हावे यासाठी झगडत आहेत. ज्या लोकांनी ओडिशाचा नाश केला त्यांना माफ करता कामा नये.पंतप्रधान मोदींचे ओडिशामधील ढेंकनाल आणि कटक येथील भव्य प्रचार सभांमध्ये भाषण
May 20th, 09:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या ढेंकनाल येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभा निवडणुकांच्याही प्रचाराला वेग आला. त्यानंतर पंतप्रधानांनी मोठ्या जनसमुदायाला संबोधित केले आणि म्हणाले, “बीजेडीने ओडिशाला काहीही दिलेले नाही. शेतकरी, तरुण आणि आदिवासी अजूनही जीवनमान अधिक चांगले व्हावे यासाठी झगडत आहेत. ज्या लोकांनी ओडिशाचा नाश केला त्यांना माफ करता कामा नये.Our government truly prioritizes the well-being of the Janjatiyas: PM Modi
February 03rd, 03:30 pm
Prime Minister Narendra Modi launched various infra projects in Sambalpur, Orissa. Referring to the invaluable contributions of Advani Ji, PM Modi said, “The government has decided to honour Advani ji with the Bharat Ratna for his invaluable contributions and service to India.” His personality exemplifies the true philosophy of ‘Nation First’, he said. He added that Advani Ji has guided India against the dynastic politics and towards the politics of development.PM Modi addresses a public meeting in Sambalpur
February 03rd, 03:15 pm
After launching various infra projects in Sambalpur, Odisha PM Modi addressed a dynamic public meeting. “The last 10 years have been dedicated to the development of India and the state of Odisha has been a central focus of the same,” PM Modi said.ओदिशा मध्ये संबलपुर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 03rd, 02:10 pm
आज ओदिशाच्या विकासयात्रेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.सुमारे 70 हजार कोटी रुपये खर्चाच्या या विकास प्रकल्पांबद्दल मी ओदिशाच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन करतो. शिक्षण, रेल्वे, रस्ते, वीज, पेट्रोलियम या क्षेत्रांशी संबंधित अनेक प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांचा लाभ ओदिशा राज्यातील गरीब, श्रमिक, कर्मचारी, दुकानदार, व्यापारी, शेतकरी यांना म्हणजेच समाजाच्या प्रत्येक वर्गातील लोकांना होणार आहे. हे उपक्रम, ओदिशा राज्यात सोयीसुविधा निर्माण करण्यासोबतच येथील तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नव्या संधी देखील घेऊन येणार आहेत.ओदिशा, संबलपूर इथे, पंतप्रधानांच्या हस्ते, 68,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन अणि लोकार्पण
February 03rd, 02:07 pm
देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यंना भारत रत्न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. माजी उपपंतप्रधान अडवाणी यांनी, गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री, तसेच दीर्घकाळ खासदार म्हणूनही देशासाठी अद्वितीय योगदान दिले आहे, असे मोदी म्हणाले.पंतप्रधान, 3-4 फेब्रुवारी रोजी ओडिशा आणि आसाम दौऱ्यावर
February 02nd, 11:07 am
पंतप्रधान, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.15 च्या सुमारास ओडिशातील संबलपूर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सुमारे 68,000 कोटी रुपयांच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर पंतप्रधान आसामला भेट देतील. ते, 4 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजता गुवाहाटी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात 11,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.छत्तीसगडमधील बिलासपूर, रायपूर, संबलपूर, नागपूर आणि वॉलटेअर विभागातील रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाच्या कामाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
March 25th, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्यातील बिलासपूर विभाग, रायपूर विभाग, संबलपूर विभाग, नागपूर विभाग आणि वॉलटेअर विभागातील रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाच्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.ओदिशातील संबलपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्था-आयआयएमच्या कायमस्वरूपी कॅम्पसच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 02nd, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयएम संबलपूरच्या स्थायी परिसराचा शिलान्यास केला. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला ओडिशाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’, धमेंद्र प्रधान आणि प्रतापचंद्र सरंगी उपस्थित होते.पंतप्रधानांनी केला आयआयएम संबलपूरच्या स्थायी परिसराचा शिलान्यास
January 02nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयएम संबलपूरच्या स्थायी परिसराचा शिलान्यास केला. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला ओडिशाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’, धमेंद्र प्रधान आणि प्रतापचंद्र सरंगी उपस्थित होते.पंतप्रधान 2 जानेवारीला आयआयएम संबळपूरच्या कायमस्वरूपी कॅम्पसची पायाभरणी करणार
December 31st, 07:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 2 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता आयआयएम संबळपूरच्या येथील कायमस्वरूपी कॅम्पसची व्हिडीओ काॅन्फरन्सिंद्वारे पायाभरणी करतीलNaMo in Odisha: Splendid moments from Shri Modi's speech at Vijay Sankalp Samabesh Rally in Sambalpur, Odisha
March 19th, 04:01 pm
NaMo in Odisha: Splendid moments from Shri Modi's speech at Vijay Sankalp Samabesh Rally in Sambalpur, Odisha