पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची घेतली भेट

November 10th, 11:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्‍लीमध्‍ये ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सायरा बानो यांची भेट घेतली.