संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त
August 09th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे आणि ते लवकर बरे होण्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.PM Narendra Modi’s visit to the USA - September 24th
September 24th, 10:33 pm