पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ,सेंट लुसियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 21st, 10:13 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या इंडिया-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,सेंट लुसियाचे पंतप्रधान महामहीम श्री. फिलिप जे. पियरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत यशस्वीपणे चर्चा केली.PM’s engagements in New York City – September 25th, 2015
September 25th, 11:27 pm