किसान मान धन योजनेचा 12 सप्टेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
September 09th, 05:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 सप्टेंबरला झारखंडमधल्या रांची येथे किसान मान धन योजनेचा प्रारंभ करणार आहेत.झारखंड येथील साहिबगंज येथे विविध सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 06th, 12:59 pm
आज एक खूप मोठा महत्वपूर्ण कार्यक्रम झारखंड आणि बिहारला जोडणार आहे. गंगा नदीवर दोन राज्यांना जोडणारा सर्वात मोठा पूल २२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे आणि तो केवळ दोन राज्यांना जोडतोय असे नाही तर विकासाचे नवीन दार उघडणार आहे. इथून पूर्व भारताच्या विशाल फलकाबरोबर स्वतःला जोडण्याची या पुलामुळे तुम्हाला संधी मिळत आहे.पंतप्रधानांनी झारखंडमध्ये विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला
April 06th, 12:58 pm
पंतप्रधानांनी 311 किलोमीटर लांबीच्या गोंविदपुर-जामतारा-दुमाका-साहेबगंज महामार्गांचे उद्घाटन केले आणि साहेबगंज जिल्हा रुग्णालय येथील सौर ऊर्जा सुविधांचे लोकार्पण केले.