रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद

December 20th, 08:46 pm

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरधवनीवरून संवाद साधला.

रशियन महासंघाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव श्री निकोलाई पॅट्रूशेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

September 08th, 07:51 pm

रशियन महासंघाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव श्री निकोलाई पॅट्रूशेव यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जेई लेवरोव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

January 15th, 05:44 pm

रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जेई लेवरोव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रायसीना संवादात भाग घेण्यासाठी लेवरोव भारत दौऱ्यावर आले आहेत.