प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 18th, 03:20 pm
देशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांसाठी परिपूर्ती व्याप्ती स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण 79,156 कोटी रुपयांच्या (केंद्रीय वाटा: 56,333 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा: 22,823 कोटी रुपये) आर्थिक तरतुदीसह प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली.Entire nation suffered greatly due to ‘Mahamilawati’ governments’ ‘Hua Toh Hua’ approach: PM Modi
May 11th, 02:26 pm
PM Modi, at a rally in Uttar Pradesh’s Ghazipur said, “Entire nation suffered greatly under ‘Mahamilawati’ governments of Congress-SP-BSP but still they say Hua Toh Hua.” He added that only a strong government can ensure a nation’s security, which in turn is essential for its long-term development.BJP-led NDA governments have always demonstrated their paramount commitments to strengthening national security: PM Modi
May 11th, 02:25 pm
At Robertsganj, addressing a huge public meeting, PM Modi said, “Only a strong government can ensure a nation’s security, which in turn is essential for its long-term development. The BJP-led NDA governments have always demonstrated their paramount commitments to strengthening national security.”PM Modi addresses rallies at Robertsganj and Ghazipur in Uttar Pradesh
May 11th, 02:24 pm
Prime Minister Narendra Modi addressed two major election rallies in Robertsganj and Ghazipur in Uttar Pradesh today. At the rallies PM Modi spoke about the importance of having a strong and responsive government to ensure the security and development of a nation and said that every vote in favour of the BJP will result in the formation of such a government again post-elections.पंतप्रधानांचा देशभरातील ग्रामीण विद्युतीकरण आणि सौभाग्य योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
July 19th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील खेड्यांमधल्या 2014 पासून विद्युतीकरणांतर्गत, सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान लाभार्थींशी पंतप्रधानांनी “प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना- सौभाग्य योजना” या विषयावर व्हिडिओ ब्रीजद्वारे चर्चा केली. पंतप्रधानांचा व्हिडिओ ब्रीजद्वारे विविध सरकारी योजनांवरील हा दहावा संवाद आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विद्युतीकरण आणि सौभाग्य योजनेच्या लाभार्थींशी साधला संवाद
July 19th, 10:30 am
ज्या गावांमध्ये अलिकडेच पहिल्यांदा वीज पोहोचली, अशा 18 हजार गावांतल्या बंधू- भगिनींशी मला संवाद साधण्याची संधी आज मिळाली आहे. अनेक दशकं उलटली तरी अंधाराच्या साम्राज्यामध्ये वास्तव्य करणारे माझे हे बंधू कदाचित वेगळा विचार करीत असतील. आपल्या गावामध्ये कधी काळी वीज येईल की नाही. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट असताना आपलेही गाव विजेच्या प्रकाशाने उजळून निघेल की नाही, याविषयी त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाल्या असतील. परंतु आपल्या सर्वांच्या गावांमध्ये वीज आली आहे.Congress played politics over banking schemes for poor, says PM Modi in Udupi
May 01st, 02:29 pm
Campaigning in Karnataka today, PM Narendra Modi launched scathing attack on the Congress party and said that the BJP would do well in the state polls. He said that these elections were about family politics of the Congress versus the people’s politics of the BJP.आम्हाला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षीत कर्नाटक हवे आहे- पंतप्रधान मोदी
May 01st, 01:45 pm
कर्नाटकमध्ये आज प्रचार करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आणि म्हणाले की, भाजप निवडणुकीत चांगले काम करेल. त्यांनी सांगितले की ही निवडणूक कॉंग्रेसचे कौटुंबिक राजकारणाविरुद्ध भाजपचे लोकराजकारण असे आहे.