प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे कोट्यवधी भारतीयांसाठी ‘राहणीमानात सुलभता’ आणि प्रतिष्ठेला चालना देणारी: पंतप्रधान
June 10th, 09:54 am
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरांचा निर्णय आपल्या देशाच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याची खात्री करण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी देशवासीयांना ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज’ स्पर्धेत सहभागी होण्याचे केले आवाहन
February 21st, 03:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना, विशेषतः युवा वर्गाला बेस्ट टुरिझम व्हिलेज, अर्थात ‘पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट गाव’ या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पर्यटन मंत्रालय बेस्ट टुरिझम व्हिलेज स्पर्धा सुरू करत आहे.विपणन हंगाम 2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ
September 08th, 02:49 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2022-23 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.सरकारने वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला दिली मंजुरी
September 08th, 02:49 pm
‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या दिशेने पावले टाकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 10,683 कोटी रुपये खर्चाच्या हाताने तयार केलेले पोशाख, हाताने तयार केलेली वस्त्र आणि तंत्रज्ञान वस्त्रोद्योगाच्या 10 खंड/उत्पादने यांचा समावेश असलेल्या वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे.हिमाचल प्रदेशातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण लाभार्थींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
September 06th, 11:01 am
हिमाचल प्रदेशाने आज एका प्रधानसेवकाच्या नात्यानेच नाही तर, परिवारातल्या एका सदस्याच्या नात्यानेही, मला अभिमानाच्या क्षणाची संधी दिली आहे. छोट्या-छोट्या सुविधांसाठी संघर्ष करणारा हिमाचलही मी पाहिला आहे आणि आज विकासाची गाथा लिहीत असलेला हिमाचलही पाहत आहे. हे सगळं देवी देवतांच्या आशीर्वादाने, हिमाचल सरकारच्या कार्यकौशल्याने आणि हिमाचलच्या जनतेच्या जागरूकतेमुळे शक्य होऊ शकलं आहे. मी पुन्हा एकदा, ज्या प्रत्येकाशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारे सगळ्यांनी आपलं म्हणणं सांगितलं त्यांचे आभार व्यक्त करतो. मी संपूर्ण संघाचे आभार व्यक्त करतो. हिमाचलने एका संघाच्या रूपात काम करण्याची अद्भुत सिद्धि प्राप्त केली आहे. माझ्याकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा !!पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेच्या आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी साधला संवाद
September 06th, 11:00 am
पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्यपाल, मुख्यमंत्री, जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, खासदार, आमदार, पंचायत नेते या समारंभास उपस्थित होते.पंतप्रधानांनी कोविड-19 संबधित परिस्थितीबद्दल काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेला संवाद
July 16th, 12:07 pm
कोरोना विरुद्ध देश या लढाईतील अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर आपण सर्वांनी आपापले म्हणणे मांडलेत. दोन दिवसांपूर्वीच नॉर्थ ईस्टच्या सर्व मुख्यमंत्र्यांसह याच विषयावर चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती. कारण जिथे जिथे चिंताजनक परिस्थिती आहे प्रामुख्याने त्या त्या राज्यांसोबत मी याबद्दल चर्चा करत आहे.कोविडविषयक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
July 16th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक,ओदिशा, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोविड बाबतच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. केंद्रीय गृह मंत्री आणि आरोग्य मंत्रीही यावेळी उपस्थित होते. कोविडशी लढा देण्यासाठी देण्यात येत असलेल्या सर्वतोपरी सहाय्यासाठी या मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांचे आभार मानले. आपापल्या राज्यात, कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलण्यात आलेली पावले आणि लसीकरणाची प्रगतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लसीकरण धोरणाबाबतही त्यांनी प्रतिसाद दिला.राज्ये आणि जिल्ह्यातल्या अधिका-यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
May 20th, 11:40 am
Prime Minister Shri Narendra Modi interacted with the state and district officials on the COVID-19 situation through video conference.कोविड -19 परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी साधला संवाद
May 20th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड –19 परिस्थितीबाबत राज्य व जिल्हा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.राज्ये आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी कोविड-19 व्यवस्थापनाबाबतच्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी साधलेला संवाद
May 18th, 11:40 am
आपण सगळ्यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतांना अत्यंत कठोर परिश्रम केले आहेत आणि सातत्याने करत आहात. आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत, जे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असूनही आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सांभाळण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील इतर लोकांची उमेद वाढली आणि त्यांना आपल्यापासून प्रेरणा मिळाली.कोविड स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी देशभरातील डॉक्टरांशी साधला संवाद
May 18th, 11:39 am
कोविड स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील डॉक्टरांच्या गटाशी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.कोविड आणि लसीकरण संबंधित परिस्थितीबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
May 15th, 02:42 pm
देशातील कोविड आणि लसीकरण संबंधित परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. देशातील कोविडशी संबंधित सद्यस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2021 मध्ये पंतप्रधानांचे भाषण
April 24th, 11:55 am
कार्यक्रमात माझ्याबरोबर सहभागी झालेले पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, आणि उत्तराखंडचे सर्व आदरणीय मुख्यमंत्रीगण, हरियाणाचे उप मुख्यमंत्री, राज्यांचे पंचायती राज मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, देशभरातील ग्राम पंचायतींशी संलग्न सर्व लोकप्रतिनिधि गण, आणि जसे आता नरेंद्र सिंह म्हणाले की सुमारे पाच कोटी लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने गावांचे या कार्यक्रमात सहभागी होणे हे ग्राम विकासच्या दिशेने जे पाऊल आहे त्याला बळ देते. अशा या सर्व पाच कोटी बंधू-भगिनींना माझा आदरपूर्वक नमस्कार.पंतप्रधानांनी केला स्वामित्व योजनेंतर्गत ई-मालमत्ता कार्डे वितरणाला प्रारंभ
April 24th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरंभ केला. यावेळी 4 लाख 9 हजार मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेची कार्ड्स देण्यात आली आणि देशभरातील स्वामित्व (SVAMITVA) योजनेचा आरंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर या वेळी उपस्थित होते. संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंचायत राज मंत्री यावेळी उपस्थित होते.BJP believes in schemes, TMC runs on scams: PM Modi in Bankura, West Bengal
March 21st, 03:34 pm
Desc: Ahead of West Bengal polls, PM Modi addressed a public meeting in Bankura, West Bengal. Impressed by the huge turnout at the rally, the PM said, “The picture of Bankura today witness that people of Bengal have decided on May 2, 'Didi jacche Ashol Poriborton ashche, Ashol Poriborton ashche’. BJP will bring the Ashol Poriborton in Bengal - to increase the pride of Bengal.”PM Modi addresses public meeting at Bankura, West Bengal
March 21st, 03:33 pm
Ahead of West Bengal polls, PM Modi addressed a public meeting in Bankura, West Bengal. Impressed by the huge turnout at the rally, the PM said, “The picture of Bankura today witness that people of Bengal have decided on May 2, 'Didi jacche Ashol Poriborton ashche, Ashol Poriborton ashche’. BJP will bring the Ashol Poriborton in Bengal - to increase the pride of Bengal.”भारत आणि बांगलादेश यांच्यामधील ‘मैत्रीसेतू’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 09th, 11:59 am
त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस जी, लोकप्रिय मुख्यमंत्री बिप्लव देव जी, उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा जी, राज्य सरकारचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार आणि त्रिपुराचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांच्या परिवर्तन यात्रेला, त्रिपुराच्या विकास यात्रेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! खूप-खूप शुभेच्छा!भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
March 09th, 11:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे उद्घाटन केले. त्यांनी त्रिपुरामध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणीही केली. त्रिपुराचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बांगलादेशच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश ऐकवण्यात आला.अहमदाबाद मेट्रो प्रकल्प टप्पा 2 आणि सुरत मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 18th, 10:30 am
उत्तरायणच्या प्रारंभी आज अहमदाबाद आणि सुरतला खूपच महत्त्वपूर्ण भेट मिळत आहे. देशातील दोन मोठ्या व्यापार केद्रांमध्ये, अहमदाबाद आणि सुरतमध्ये मेट्रो, या शहरांमधील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम करेल. कालच केवड़ियासाठी नवीन रेल्वेमार्ग आणि नवीन रेल्वे गाड्यांची सुरूवात झाली. अहमदाबाद इथून ही आता आधु्निक जन-शताब्दी एक्सप्रेस केवड़िया पर्यंत जाईल. या शुभारंभासाठी मी गुजरातच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो.