सौर आणि अंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या चमत्कारांमुळे जग विस्मयचकित: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
October 30th, 11:30 am
आताच आपण पवित्र छठ पूजेबद्दल, सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो आहोत. मग सूर्याची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे. 'सौर ऊर्जा'हे सूर्यदेवाचे वरदान आहे. सौरऊर्जा हा आज एक असा विषय आहे, ज्यात अवघ्या जगाला आपले भविष्य दिसते आहे आणि भारतासाठी तरशतकानुशतकेसूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही, तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज आपल्या पारंपारिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे, त्यामुळेच आज सौरऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत. सौरऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे, हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे.राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांनी केवडिया येथे दिली राष्ट्रीय एकता शपथ
October 31st, 03:53 pm
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे राष्ट्रीय एकता शपथ दिली. देशभरातल्या विविध पोलिस पथकांनी सादर केलेल्या राष्ट्रीय एकता दिन संचलनाची त्यांनी पाहणी केली.गुजरातच्या केवाडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला पंतप्रधानांनी वाहिली पुष्पांजली
October 31st, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातच्या केवडिया येथे जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना वाहिली पुष्पांजली.Prime Minister to pay tributes to Sardar Patel at Statue of Unity on 31st of October-2019
October 30th, 02:28 pm
Prime Minister Narendra Modi shall pay tributes to Iron Man of India Sardar Vallabhbhai Patel at the Statue of Unity, Kevadiya, Gujarat on the occasion of Sardar’s Birth Anniversary, on 31st October 2019.देशाची एकात्मता बळकट करण्यात समाजाने नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहेः मन की बात मध्ये पंतप्रधान
October 27th, 11:00 am
‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभे्च्छा दिल्या. गुरू नानक देव यांची शिकवण, भारताची नारी शक्ती, सरदार पटेल यांचे अमूल्य योगदान. स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सियाचीनमध्ये लष्करी जवानांचे स्वच्छतेसाठीचे प्रयत्न या मुद्द्यांचाही त्यांनी उल्लेख केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2010 मध्ये राम जन्मभूमीबाबत दिलेल्या निर्णयाचीही त्यांनी आठवण करून दिली.पंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ राष्ट्राला अर्पण
October 31st, 10:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभ भाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा, जगातील सर्वाधिक उंच पुतळा ”स्टॅच्यू ऑफ युनिटी” त्यांच्या जयंती दिवशी राष्ट्राला अर्पण केला. हा पुतळा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे उभारण्यात आला आहे .Sardar Patel wanted India to be strong, secure, sensitive, alert and inclusive: PM Modi
October 31st, 10:31 am
PM Modi dedicated the world’s largest statue, the ‘Statue of Unity’ to the nation. The 182 metres high statue of Sardar Patel, on the banks of River Narmada is a tribute to the great leader. Addressing a gathering at the event, the PM recalled Sardar Patel’s invaluable contribution towards India’s unification and termed the statue to be reflection of New India’s aspirations, which could be fulfilled through the mantra of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat.’आम्हाला असा भारत निर्माण करायचा आहे जिथे प्रत्येक नागरिक सक्षम आहे : पंतप्रधान मोदी
February 25th, 08:05 pm
पंतप्रधान मोदी ‘रन फॉर न्यू इंडिया मॅरेथॉन’चा सूरत येथे शुभारंभ केला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आम्हाला एक ‘न्यू इंडिया’ तयार करायचा आहे, जो जात, सांप्रदायिकता आणि भ्रष्टाचार यांच्या राजकारणापासून मुक्त आहे. आम्हाला असा भारत निर्माण करायचा आहे जिथे प्रत्येक नागरिक सक्षम आहे.सोशल मिडिया कॉर्नर 31 ऑक्टोबर 2017
October 31st, 06:51 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!India is proud of its diversity: PM Narendra Modi
October 31st, 07:30 am
PM Narendra Modi flagged off the 'Run for Unity’ today. The PM remarked, “We are proud of Sardar Patel’s contribution to India before we attained freedom and during the early years after we became independent.”राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली, पंतप्रधानांनी “एकता दौड”ला हिरवा झेंडा दाखवला
October 31st, 07:28 am
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत पटेल चौक येथे सरदार पटेल यांच्या पुतळयाला पुष्पांजली अर्पण केली.पंतप्रधानांच्या हस्ते वडोदरा येथे विकास प्रकल्पांचा शुभारंभ
October 22nd, 05:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा येथे एका जनसभेत वडोदरा सिटी कमांड नियंत्रण केंद्र, वाघोडीया प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि बँक ऑफ बडोद्याची नवी मुख्यालय इमारत राष्ट्राला समर्पित केली.राज्यपालांच्या परिषदेच्या सांगता समारंभात पंतप्रधानांचे भाषण
October 13th, 03:36 pm
राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेची आज सांगता झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.विविधतेत एकता ही भारताची विशेषता: मन की बात कार्यक्रमात नरेंद्र मोदी
September 24th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या 36 व्या भागांत देशवासियांना संबोधित केले. ते म्हणाले की, देशभरातील जनतेबरोबर संवाद साधण्यासाठी मन की बात हा एक परिणामकारक मंच ठरत आहे. पंतप्रधान अनेक महापुरुषांविषयी बोलले आणि त्यांचे जीवन आजही आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता, पर्यटन आणि सणांबद्दल पंतप्रधान विस्तारपूर्वक बोलले.राष्ट्रीय एकता दिनी आयोजित ‘एकता दौड ‘ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 31st, 05:14 pm
PM Narendra Modi flagged off 'Rum for Unity' on Rashtriya Ekta Diwas. The PM paid rich tribute to Sardar Vallabhbhai Patel and said his contributions for India is invaluable. The PM called upon the countrymen not to discriminate anyone on the grounds of caste or religion.पंतप्रधानांनी “एकसंध भारत:सरदार पटेल”यावर आधारित प्रदर्शनाचे उदघाटन केले
October 31st, 05:13 pm
PM Narendra Modi today flagged off Run For Unity on Rashtriya Ekta Diwas. PM Modi paid rich tribute to Sardar Patel. “Sardar Patel led the movement of independence with Gandhi ji & transformed it into a Jan Andolan with Jan Shakti”, added the PM. He said that our resolve must always be to strengthen unity of the country.