पंतप्रधान डॉमिनिकाच्या पंतप्रधानांना भेटले
November 21st, 09:29 pm
गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरीट यांची भेट घेतली.November 21st, 09:29 pm
गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरीट यांची भेट घेतली.