मीराबाई आपल्या देशातील महिलांसाठी प्रेरणा: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

October 29th, 11:00 am

माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार ! ‘मन की बात’ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा भाग, देशभरात सर्वत्र सणांचा उत्साह असताना होत आहे. आपणा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा!

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या स्पीड स्केटिंग 3000 मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन

October 02nd, 12:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंदकुमार वेलकुमार, सिद्धांत राहुल कांबळे आणि विक्रम राजेंद्र इंगळे यांचे आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष स्पीड स्केटिंग 3000 मीटर रिले प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी महिला रोलर स्केटर्स संघाचे केले अभिनंदन

October 02nd, 10:54 am

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला स्पीड स्केटिंग 3000 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रोलर स्केटर्स कार्तिक जगदीश्वरन, हीरल संधू आणि आरती कस्तुरी राज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले आहे.

India Shines at the Special Olympic World Summer Games - 2015

August 04th, 05:57 pm