पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
January 31st, 10:39 am
या महिन्यात, क्रिकेटच्या मैदानातूनही खूप चांगली बातमी मिळाली. आमच्या क्रिकेट संघानं सुरूवातीच्या अडचणींनंतर, शानदार पुनरागमन करत, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. आमच्या खेळाडुंची कठोर मेहनत आणि सांघिक वृत्ती ही प्रेरित करणारी आहे. हे सर्व घडत असताना, दिल्लीत, 26 जानेवारीला तिरंग्याचा अपमान झालेला पाहून, देश, अत्यंत व्यथितही झाला आहे. आम्हाला आगामी काळ हा नवीन आशा आणि नाविन्यानं भरून टाकायचा आहे. गेल्या वर्षी आम्ही असामान्य संयम आणि धाडसाचं प्रदर्शन घडवलं होतं. यावर्षीही आम्हाला कठोर मेहनत करून आमच्या संकल्पांची पूर्तता करायची आहे. आमच्या देशाला आणखी वेगानं पुढं न्यायचं आहे.सावध राहणे आणि नियमांचे पालन करणे महत्वाचे: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
February 25th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' दरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाषण केले. 'स्वच्छ भारत' पासून 'गोबर-धन योजनेपर्यंत, तंत्रज्ञान ते आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विषयांवर ते बोलले. पंतप्रधान स्त्रियांच्या नेतृत्वाखालील विकासास प्रोत्साहन देण्याविषयी आणि विविध क्षेत्रांतील स्त्रिया न्यू इंडियाचा पाया मजबूत करण्यासाठी कसे काम करीत आहेत याविषयी बोलले.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 10 एप्रिल 2017
April 10th, 08:29 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !Social Media Corner 5th October
October 05th, 07:33 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!Social Media Corner – 24th Jul’16
July 24th, 07:22 pm
Relive PM Modi's Mann Ki Baat
July 27th, 08:53 pm
Text of Prime Minister’s ‘Mann ki Baat’ on All India Radio
July 26th, 11:09 am