Proponents of 'jungle raj' do not want people of Bihar to chant 'Bharat Mata Ki Jai': PM Modi

November 03rd, 02:00 pm

At a public meeting in Bihar's Saharsa, PM Modi said that the NDA government under the leadership of Nitishji in the last decade has laid a strong foundation for self-reliant Bihar. Basic facilities like electricity, water, roads are reaching villages in Bihar today. He also cautioned people of Bihar against the opposition and said, Proponents of jungle raj do not want people of Bihar to chant Bharat Mata Ki Jai.

बिहारच्या मतदारांनी जंगलराज आणि डबल-डबल युवराजांना नाकारले आहेः पंतप्रधान मोदी

November 03rd, 10:56 am

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज अरारियायेथील जाहीर सभेला संबोधित केले. कोरोना काळातही मतदानासाठी बाहेर पडून बिहारी जनतेने आपला लोकशाहीविषयीचा उत्साह जगाला दाखवून दिला आहे. हीच लोकशाहीची ताकद असून प्रत्येक बिहारी व्यक्तीची त्यावर श्रद्धा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi addresses public meetings in Araria and Saharsa, Bihar

November 03rd, 10:55 am

Ahead of the third and final phase of polling in Bihar assembly election, PM Modi addressed public meetings in Araria and Saharsa today. “People of Bihar have shown the world that they are very enthusiastic about democracy, as they have come out to vote even in times of Coronavirus. This is democracy's power and every Bihari's devotion for it,” said PM Modi.

बिहारमधील पायाभूत प्रकल्पांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

September 21st, 12:13 pm

आज बिहारच्या विकास यात्रेतला आणखी एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये वाहतूक सुविधा प्रदान करणाऱ्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये महामार्गांचे चौपदरीकरण आणि सहा पदरीकरण करण्याचे तसेच नद्यांवर तीन मोठे पूल उभारण्याचे काम समाविष्ट आहे. या प्रकल्पाबद्दल बिहारच्या लोकांचे मनापासून अभिनंदन करतो.

बिहारमध्ये 14,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी

September 21st, 12:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये 14000 कोटी रुपयांच्या नऊ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि राज्यात ऑप्टिकल फायबरमार्फत इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या प्रकल्पाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये 14,000 कोटी रुपयांच्या नऊ महामार्ग प्रकल्पांचा कोनशिला समारंभ

September 19th, 05:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 21 सप्टेंबर, सोमवारी, बिहारमधील नऊ महामार्ग प्रकल्पांचा कोनशिला समारंभ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून होणार आहे.